नव्या संसद भवनाचे २८ मे रोजी उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होत असून त्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. पण हेच सगळे दोन वर्षांपूर्वी या संसदभवनालाच विरोध करत होते, आज ते उद्घाटन कसे करावे हे सांगत आहेत.
- Advertisement -