27 C
Mumbai
Thursday, March 19, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणभाजपाने दार उघडलेले नाही, पण….

भाजपाने दार उघडलेले नाही, पण….

Related

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपाने शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिट्टी मारल्याची चर्चा मीडियामध्ये सुरू झाली होती. परंतु नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले आणि फुग्याला टाचणी लावली. तरीही मौर्या यांच्या विधानाबाबत एक प्रश्न उरतोच की, महाराष्ट्राच्या राजकारणावर उत्तर प्रदेशच्या दुय्यम नेत्याने केलेले विधान हा निव्वळ योगायोग आहे की जुळवून आणलेला योगायोग?

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा