31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणवज्रमुठ सुटली, रिमोट बंद पडला,विरोधी आघाडीचा बाजार उठला…

वज्रमुठ सुटली, रिमोट बंद पडला,विरोधी आघाडीचा बाजार उठला…

Related

पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या सभागृहात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टीळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशभरात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होत असताना त्यात आघाडीवर असलेल्या दोन पक्षांचे दिग्गज नेते यावेळी मोदींच्यासोबत मंचावर उपस्थित होते. राज्यातील मोदीविरोधकांना भोवळ येईल असे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा