रत्नागिरीतील दापोली आणि मंडणगड नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर खेड-दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार योगेश कदम यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवत शिवसेनेच्याच नेत्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खच्चीकरण करायचे...
जगातील सर्वात वयोवृद्ध माणूस, स्पॅनिश सॅटर्निनो दे ला फुएन्टे गार्सिया यांचे काल वयाच्या ११२ वर्षी निधन झाले. डे ला फुएन्टे यांचे वायव्य स्पेनमधील लिओन शहरात त्यांच्या घरी निधन झाले....
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची भेट घेतली. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याला झालेल्या अडवणुकीच्या संदर्भात ही भेट झाली आहे.
त्यात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी...
किरीट सोमैय्या यांनी दिला इशारा
ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच आमदारकी रद्द करण्यासाठी आम्ही कार्यवाही करू, असे भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. भाजपा नेते किरीट...
छोटू भोयरऐवजी अपक्ष उमेदवाराला देणार पाठिंबा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांना मतदानासाठी अवघे १२ तास राहिलेले असताना बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आहे. काँग्रेसने या जागी अपक्ष...
महाराष्ट्राचे किशोर हरयाणाविरुद्ध तर किशोरी दिल्लीविरुद्ध झुंजणार
३१ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी तेलंगणावर तर किशोरींनी हरयाणावर रुबाबात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता...
महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला २८ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांतल्या ठाकरे सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा मांडायचा तर ‘झाली एकदाची दोन वर्षे...
लोकसत्ताचे मुख्य उपसंपादक राजेंद्र येवलेकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त आल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली. राजेंद्र हे ५३ वर्षांचे होते. त्यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या या...
त्रिपुरात झालेल्या कथित दंगलीनंतर महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात रजा अकादमीने केलेल्या उच्छादामुळे राज्यातील वातावरण तापलेले असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याचे खापर भाजपावर फोडले आहे. रजा अकादमी संघटनेद्वारे ज्या...
एसटी कर्मचाऱ्यांनी आता महाराष्ट्रात एल्गार पुकारला आहे. संपूर्ण राज्यातील लाखभर एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी केलेल्या एसटी संपाला चार दिवस झाले आहेत. एसटीची राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, अशी...