25 C
Mumbai
Sunday, February 1, 2026

Mahesh Vichare

353 लेख
0 कमेंट

ज्यांना भ्रष्ट ठरवलं ते मलिकच भ्रष्टाचाराची व्याख्या करत आहेत!

आशीष शेलार यांनी उडविली नवाब मलिकांची खिल्ली भ्रष्टाचाराची नवी व्याख्या मलिकांनी केली. जी हास्यास्पद होती. पीबी सावंत यांनी जो रिपोर्ट सरकारला दिला तो तत्कालिन राज्य सरकारने स्वीकारलाही. ज्या अहवालात मलिक...

सेनेचे जवान हाच माझा परिवार!

पंतप्रधान मोदी यांनी नौशेरात जवानांसह साजरी केली दिवाळी प्रतिवर्षाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाही भारतीय जवानांसमवेत दिवाळी साजरी केली. जम्मू काश्मीरमधील नौशेरा येथे पंतप्रधान मोदी जवानांना भेटले. त्यावेळी ते म्हणाले...

हुश्श!! भारताने आव्हान जिवंत ठेवले; अफगाणिस्तानवर केली मात

पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात येण्याची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या भारतीय संघाला अखेर सूर सापडला. अफगाणिस्तानविरुद्ध भारताने ६६ धावांनी विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. हा विजय...

नवाब, जवाब आणि हमाम!

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रूझवर ड्रग्सप्रकरणी छापेमारी केली आणि शाहरुख पुत्र आर्यन खान त्यात ताब्यात आला. पण तेव्हापासून शाहरुख खानचीही जेवढी तगमग झाली नसेल...

पालिकेत ‘भंगार’ रॅकेट; लिलाव करणाऱ्याचा आणि लाभार्थ्याचा पत्ता एकच!

मुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये जुने निरुपयोगी व भंगार सामानाचा लिलाव करण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा काढल्या जातात. या भंगार सामानाच्या निविदांसाठी भंगार सामानाच्या डीलर्सचे एक मोठे रॅकेट महापालिकेत गेली ५० वर्ष...

घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांची ही ‘ट्रिक’

किरीट सोमैय्या यांची टीका सध्या समीर वानखेडे यांच्या जातधर्मावरून जे काही चालले आहे त्याची मला कीव येते. मीडियात काय चालले आहे? ही महाराष्ट्रातील घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची...

आई-बाबा देणार फेसबुक वापरायची परवानगी!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना लक्ष्य करणाऱ्या ऑनलाइन जाहिरातदारांवर कारवाई करण्याची ऑस्ट्रेलियाची योजना आहे. म्हणूनच १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आता फेसबुक वापरासाठी पालकांची संमती घ्यावी लागणार आहे. असा आता...

अमित शहा यांनी काश्मीरमधील स्थानिकाचा नंबर का केला सेव्ह?

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शहा यांनी काश्मीरमधील स्थानिकांशी संवाद साधला. तीन दिवसांच्या भेटीमध्ये दुसऱ्या दिवशी शहा यांनी केंद्रशासित प्रदेशाची हिवाळी...

संजय राऊत यांनी नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी?

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चिखलफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीतील मंत्री नितीन राऊत यांच्यावरच कठोर कारवाईची मागणीच केल्याचे समोर आले...

१४ वर्षांनी संपला काडीपेटीचा वनवास!

काडीपेटी स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची वस्तू. परंतु याच वस्तूची किंमत तब्बल १४ वर्षांनी वधारली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काडीपेटी तयार करण्याकरता...

Mahesh Vichare

353 लेख
0 कमेंट