२३ ऑगस्ट हा दिवस वडापाव दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने वडापावला लिहिलेले पत्र
तुझ्या नावाने हा दिवस कुणी सुरू केला माहीत नाही, पण खरं सांगायचं झालं तर प्रत्येक दिवस हा...
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील उत्सवांच्या बाबतीत काही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उत्सव, सण...
महाराष्ट्रात अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल महिन्याभराने झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदल्या दिवशी जवळपास अडीच तास चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब झाले आणि पहिल्या टप्प्यात...
राहुल गांधी यांची लोकशाहीची व्याख्या वेगळी असली पाहिजे. नेहमी लोकशाहीच्या नावाने गळा काढणारे, लोकशाहीची हत्या होत असल्याचे सांगत अश्रु ढाळणारे राहुल गांधी यांची लोकशाहीवर नितांत श्रद्धा वगैरे आहे, असे...
खासदार राहुल शेवाळेंच्या वक्तव्यांने नव्याने चर्चा
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अनेक विषय उघड केले.
शिवसेनेतल्या १२ खासदारांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांची...
शीख नेते आणि आणि उद्योगपती रिपुदमन सिंग मलिक ह्यांची कॅनडा येथील ब्रिटिश कोलंबिया सरे प्रांतात गोळी झाडून गुरुवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी हत्या करण्यात आली. रिपुदमन सिंग मलिक...
नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरच नव्हे तर परदेशातही उमटले होते. त्यानंतर नुपूर शर्मा यांना ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. याच नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्या एका युवकाची...
एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
आतापर्यंत गुवाहाटीत रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये बसलेल्या आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी तिथून ऑनलाइन प्रश्नांना उत्तरे दिली किंवा आपली भूमिका मांडली पण मंगळवारी प्रथमच ते हॉटेलच्या...
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून काश्मिरमध्ये आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. त्याचेच प्रतिबिंब आता जम्मू-काश्मीरच्या पोलिसांच्या देण्यात येणाऱ्या पदकामध्येही दिसते आहे. शेर ए काश्मीर म्हणवल्या जाणाऱ्या माजी...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्याचा विषय काय काढला, देशभरात भोंगा हा एकच चर्चेचा विषय बनून गेला. खरोखरच हा एवढा नवा विषय होता किंवा प्रथमच कुणीतरी तो...