गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे पत्रकार परिषदा घेऊन महाराष्ट्रातून कसे प्रकल्प बाहेर गेले, शिंदे फडणवीस सरकारच्या निष्काळजीपणामुळे कसे युवकांचे नुकसान झाले याचा पाढा वाचून दाखवत आहेत. फॉक्सकॉन वेदांता,...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच म्हणून वक्तशीर, शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ओळख आहे, असे माधव गोठोस्कर ३० ऑक्टोबरला ९५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. न्यूज डंकाने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या या आयुष्याच्या...
आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, पंतप्रधान व्हावा असे वाटणे गैर नाही. प्रत्येक कार्यकर्त्याची ती भावना असते. पण सध्या महाराष्ट्रात आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, याची चर्चा सुरू झाली आहे.
त्याचे निमित्त...
एकीकडे विविध सभांमध्ये शिवसेना हे नाव कसे आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी ठेवल्याचे दाखले दिले जात असले तरी खरोखरच हे नाव प्रबोधनकारांनी ठेवले आहे का, यावर आता चर्चा होऊ...
भारतात निवडणुकीच्या अगोदर नेते स्थानिका मतदारांना खुश करण्यासाठी पैसे, कपडे, भेटवस्तू, अन्य-धान्य वाटताना आपण पाहिले आहे. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री राष्ट्रीय पक्ष सुरू करणार आहेत. पण पक्ष स्थापन होण्यापूर्वीच तेलंगणा...
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अडीच हजार कोटींच्या ड्रग्स प्रकरणी अंबरनाथ येथील कारखाना मालकाला अटक केली आहे. याप्रकरणातील ही आठवी अटक असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाने दिली...
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून याकुब मेमनला २०१५मध्ये फाशी देण्यात आले. दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याबद्दल आणि मुंबईतील २५० लोकांच्या मृत्युस कारणीभूत असल्याबद्दल एकाला फाशी दिली जाते...
परदेशात एखादी भारतीय वंशाची व्यक्ती महत्त्वाच्या पदावर विराजमान झाली की, आपल्याला अभिमान वाटतो. सध्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सूनक यांच्या निवडीची चर्चा सुरू आहे. पण ब्रिटनच्या संसदेत सर्वात प्रथम...
सुप्रसिद्ध चित्रपट शोलेमधील एक डायलॉग तुम्हाला आठवत असेल. त्यात गब्बरसिंग आपला साथीदार सांभाला विचारतो की, कितना इनाम रखे है सरकार हम पर, तेव्हा सांभा अगदी अभिमानाने म्हणतो की, पुरे...
झारखंडमध्ये अंकिता नावाच्या एका मुलीला शाहरुख हुसेन या मुलाने तिच्या घरातच जाळून मारल्याची घटना घडली. त्यातून झारखंडमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला. आपल्याशी मैत्री करावी, संबंध ठेवावेत म्हणून हा शाहरुख...