31 C
Mumbai
Thursday, January 29, 2026

Sudarshan Surve

173 लेख
0 कमेंट

अफाट प्रतिभा, पण अपूर्ण स्वप्न — विनोद कांबळीची अधुरी कारकीर्द

गुरू रमाकांत आचरेकर यांनी भारतीय क्रिकेटला अनेक मोठे खेळाडू दिले. त्यात सर्वात झळाळणारी दोन नावं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. सचिनने आपल्या अफाट प्रतिभेचा पूर्ण वापर केला आणि...

नाबाद शतकासह केएल राहुलने रचला नवा इतिहास

भारताचा भरोसेमंद फलंदाज केएल राहुल याने न्यूझीलंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी करत नाबाद शतक झळकावलं आणि एक खास विक्रम आपल्या नावावर केला. निरंजन शाह स्टेडियमवर राहुलने ९२ चेंडूंमध्ये १ षटकार आणि...

दापोलीत एकदा जायचं… कायमचं प्रेमात पडायचं!

कोकण म्हणजे नुसता भौगोलिक प्रदेश नाही, तो एक अनुभव आहे. लाल मातीचा गंध, समुद्राच्या लाटा, डोंगररांगा, हिरवीगार जंगलं, नारळ–आंब्याच्या बागा आणि माणसांमधली आपुलकी – या सगळ्यांचं अत्यंत सुंदर रूप...

प्रदेवीतील जत्रेवर निवडणुकीचा फटका

प्रभादेवी परिसरातील पारंपरिक जत्रोत्सवावर यंदा थेट निवडणुकीचा परिणाम झाला आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत्रेवर निर्बंध घालण्यात आले असून, यामागचे मुख्य कारण म्हणजे चवन्नी गल्लीतील महानगरपालिकेची...

रत्नागिरी – समुद्र, सह्याद्री, इतिहास, श्रद्धा आणि कोकणी माणसाचं जग

रत्नागिरी म्हणजे फक्त नकाशावरचं एक ठिकाण नाही. रत्नागिरी म्हणजे अनुभव. इथे पाऊल ठेवल्यावर आपण पर्यटक राहत नाही, आपण हळूहळू त्या मातीचा भाग होतो. समुद्राचा खारट वास, लाल मातीचा गंध,...

हिटमॅन रोहित शर्माचे झंझावाती शतक

‘हिटमॅन’ रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना जबरदस्त फटकेबाजी करत लिस्ट-ए कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक झळकावले. सिक्किमविरुद्धच्या सामन्यात रोहितने अवघ्या ६२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि ९४ चेंडूंमध्ये...

राज–उद्धव युती : भावनांचा नाही, गरजांचा करार!

महाराष्ट्राच्या राजकारणात आज “युती” झालीय असं म्हणण्यापेक्षा आज ‘उतार’ झाला असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण ही युती विचारांची नाही, गरजांची नाही, तर सत्तेसाठी आहे. ज्यांनी एकमेकांना “अकार्यक्षम”, “संपलेला”, “फक्त...

युक्रेनचा मॉस्कोवर ड्रोन हल्ला

रशियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी रात्री युक्रेनकडून ड्रोन हल्ल्यांची मालिका झाली. यामध्ये मॉस्को परिसर लक्ष्य असल्याचे सांगितले गेले. तसेच मॉस्कोच्या दक्षिणेस असलेल्या तुला (Tula) प्रदेशात एका औद्योगिक परिसरात आग लागल्याची...

दीप्ती नंबर १ गोलंदाज, मंधानाला फटका

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने टी२० प्रकारात जगातील नंबर १ गोलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल सदरलँडला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले...

खराब फॉर्ममुळे शुभमन गिल टी२० विश्वचषकातून आउट

टी२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यात शुभमन गिल यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील पंधरा सदस्यीय संघाची घोषणा बीसीसीआयचे सचिव देवजित...

Sudarshan Surve

173 लेख
0 कमेंट