27 C
Mumbai
Sunday, December 14, 2025

Sudarshan Surve

160 लेख
0 कमेंट

लाडकी बहिण योजने’चा पुढचा प्रवास काय?

आदिवासी दिनानिमित्त अकोलात भरलेल्या विशाल रॅलीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. या कार्यक्रमात त्यांनी ‘लाडकी बहिण योजने’बद्दल एक मोठा खुलासा केला, ज्याने विरोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिंदेंच्या भाषणाने...

सीमेचे शूर रक्षक – लहानग्यांच्या राखीने सजले सैन्यप्रमुखांचे मनगट

रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त लहानग्या मुलींनी भारतीय सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना राखी बांधून भावाचा स्नेहबंध जोडला. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या हातावर जेव्हा हा पवित्र धागा बांधला गेला, तेव्हा तो...

“त्यांच्या धैर्याने पेटली देशभक्तीची ठिणगी”

अगस्त क्रांती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत छोडो आंदोलनातील वीरांना वंदन केले. त्यांनी त्यांच्या बलिदानाला “स्वातंत्र्यासाठी भारताच्या सामूहिक संकल्पाला पेटवणारी ठिणगी” असे संबोधले. पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर लिहिले – “बापूंच्या प्रेरणादायी...

मत्स्यक्रांतीची सुरुवात!

केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या (PMMSY) अंतर्गत देशभरात ११ इंटीग्रेटेड एक्वा-पार्क्स उभारण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत ६८२.६० कोटी रुपये असून, २०२०-२१ ते २०२४-२५...

“स्वदेशीसाठी जगू, देशासाठी मरू”

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काकोरी ट्रेन लूट शताब्दी समारोहाच्या समारोपप्रसंगी देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांना अभिवादन करत, सध्याच्या पिढीला राष्ट्रभक्ती व स्वदेशी वस्तूंचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री म्हणाले, “स्वदेशी आपल्या...

रेड बर्ड एव्हिएशन ट्रेनिंग अकॅडमीमुळे बारामतीकरांच्या सुरक्षिततेला धोका

बारामतीतील रेड बर्ड एव्हिएशन ट्रेनिंग अकॅडमीच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे आणि वाढत्या विमान अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाच्या वतीने केंद्रीय नागरी उड्डाण...

‘नाईट वॉचमन’ने इंग्लंडला दिवसा आकाशात तारे दाखवले!

द ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा भारताचे दोन विकेट्स लवकर पडल्या, तेव्हा तिसऱ्या नंबरवर नाईट वॉचमन म्हणून आकाश दीप मैदानात उतरले. प्रेक्षक गोंधळले… समालोचक थक्क… इंग्लंडचे बॉलर हसले –...

“गंभीर भडकला! पिच क्युरेटरला फटकारलं – ‘तू फक्त ग्राऊंडमन आहेस!’”

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचा शेवटचा डाव सुरू व्हायच्या आधीच, मैदानावर रणसंग्राम पेटला… मात्र यावेळी सामना बॅट आणि बॉलचा नव्हता — तर शब्दांचा होता! द ओव्हलच्या मैदानावर मंगळवारी भारताचा सराव...

“मुकाबला ड्रॉ, पण टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड!”

इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी अनिर्णित राहिली असली, तरी भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा ३५०+ धावा करणारा भारत पहिला संघ...

हरभजन म्हणतो – देश सोडून काहीच नाही!

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२५ (डब्ल्यूसीएल) स्पर्धेतील भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवारी (२० जुलै) खेळवला जाणार होता. मात्र भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावामुळे हा सामना रद्द करण्यात...

Sudarshan Surve

160 लेख
0 कमेंट