30 C
Mumbai
Monday, May 6, 2024

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट

…म्हणून काँग्रेसच्या आमदाराने भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना केले मतदान!

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना देशभरातील राजकीय पक्षांकडून उघड पाठिंबा मिळत आहे. त्याचे प्रत्यंतर दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रपती पदाच्या मतदानात दिसून येत आहे.जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची घटनात्मक...

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणतात, ढगफुटीला परकीय शक्ती कारणीभूत!

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी गेलेले असताना चंद्रशेखर राव म्हणाले की, भारतातील अनेक भागात जी ढगफुटी...

राज्य शासनाकडून अपघातग्रस्तांना १० लाखाची मदत जाहीर

इंदूरहुन महाराष्ट्रात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबाला राज्य शासनाने दहा लाखांची मदत जाहीर केली आहे, याची...

ठाकरेंना आणखी एक धक्का; भावना गवळी शिंदेंबरोबरच्या खासदारांच्या प्रतोद?

माजी मुख्यमंत्री यांना एका मागून एक धक्के बसणे थांबलेले नाही. आमदारांच्या बंडानंतर आता खासदार देखील बंडाच्या तयारीत आहेत. त्यानुसार शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १४ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याची...

शिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा

शिवसेनेला खिंडार पडण्याची मालिका सुरूच असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे...

इंदूरहून महाराष्ट्रात येणारी बस नर्मदेत कोसळली; १३ मृत्यू

मध्य प्रदेशातील धारमध्ये भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून अमळनेरला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या एसटीच्या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५...

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हा काळ खूप महत्वाचा आहे....

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

मिरारोडमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी असलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवार, १७ जुलै रोजी रात्री अज्ञातांनी महिला पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात...

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायची चिन्हं दिसत नसून रविवार, १७ जुलै रोजी अमेरिकेत पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले...

१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज, १८ जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात ही लढत...

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट