बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे ४.५५ वाजता गोळीबाराची घटना घडली.वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर दोन दुचाकीस्वारांनी ६ राऊंड फायर करत तेथून पळ काढला. या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोईचा हात...
इंडी आघाडीच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक ओळ ही देशाला आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर बनवू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. होशंगाबाद येथे जाहीर सभेत ते बोलत होते, यावेळी एका झटक्यात देशातून...
१ मार्च रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब या दोघांना एनआयएने १ मार्च रोजी अटक केली आहे. चौकशीत त्यांनी पश्चिम...
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.केवळ ५० रुपयांच्या वादातून एक व्यक्तीने दुकानदाराच्या बोटाचा चावा घेतला आहे.या घटनेनंतर दुकानदाराने रक्ताच्या थारोळ्यात पोलीस ठाणे गाठले.दुकानदाराची तक्रार ऐकून...
इराणने रविवारी शेकडो ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि क्रूझ क्षेपणास्त्रे थेट आपल्या हद्दीतून इस्रायलवर सोडली. यामध्ये १७० ड्रोन, ३० पेक्षा जास्त क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १२० पेक्षा जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सोडण्यात...
भारतासोबतच्या द्विपक्षीय करारांतर्गत हेलिकॉप्टर चालवणाऱ्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांचा दुसरा गट ९ एप्रिल रोजी मालदीवमधून रवाना झाला आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी ही माहिती दिली आहे.
मालदीवमध्ये या महिन्याच्या अखेरीस...
सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत अजूनही तेढ असल्याचं पाहायला मिळत आहे.महाविकास आघाडीच्या वतीने सांगलीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.मात्र, विशाल पाटील हे...
देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर देशात 'न्याय संहिता' लागू करणार असल्याची घोषणा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा,...
इंडि आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी एक कथित सर्वेक्षण शेअर केले आहे. ‘नेल्सन-दैनिक भास्कर’ सर्वेक्षणाने इंडि आघाडीला मोठा विजय मिळेल, अशी भविष्यवाणी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. आगामी लोकसभा...
पश्चिम बंगालमधील संदेशखाली भागात अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या असून त्यातून मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे सूचित होते, असे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ज्यात सक्तीचे स्थलांतर, मतदानाचा लोकशाही...