29 C
Mumbai
Monday, January 12, 2026

Team News Danka

42783 लेख
0 कमेंट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणीची जागा रासपाच्या महादेव जानकरांना

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अद्याप धुसपूस चाललेली असताना महायुतीमध्ये मात्र जागावाटपाचा तिढा सुटल्याचे...

कोलकाता-बंगळुरू सामन्यात व्यंकटेशचा रोमँटिक अंदाज

व्यंकटेश अय्यरने आरसीबीविरुद्ध दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. केकेआरने हा सामना ७ गडी राखून जिंकला. आयपीएल २०२४ च्या दहाव्या सामन्यात अर्ध शतकानंतर पॅव्हेलियनकडे पाहताना त्याने 'फ्लाइंग किस' दिला. व्यंकटेशची...

हार्दिक पांड्याचे समर्थनासाठी रविचंद्रन अश्विन मैदानात

हार्दिक पांड्या कोणत्या ना कोणत्या विषयाने चर्चेत असतो. आयपीएल २०२४ च्या स्पर्धा सुरू होण्याअगदोर मुंबईचे चाहते हार्दिकला ट्रोल करत आहेत. रोहीतचा कर्णधार पदावरून पायउतार करत मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची माळ...

राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेसाठी भाजपाची जाहीरनामा समिती स्थापन

सर्व राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. एकीकडे अनेक पक्ष आपले उमेदवार जाहीर करत असून भाजपाकडूनही अनेक राज्यांमधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीसाठी...

विराट कोहलीची रिंकू सिंगला बॅट भेट

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात २९ मार्च रोजी झालेल्या सामन्यात कोलकाताने बेंगळुरूचा ७ गडी राखून सहज पराभव केला आहे. यासह केकेआर आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला...

डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली; मॅट हेन्रीची एण्ट्री

आयपीएल २०२४ च्या सामन्यांचा रंग चढत असतानाच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली आहे. आयपीएल २०२४ साठी विलीला लखनौने २ कोटी रुपयांना विकत घेऊन आपल्या...

काँग्रेसला दणका; आयकर विभागाकडून आणखी दोन नोटीस

लोकसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला कर वसुलीची नोटीस बजावली आहे. आयकर विभागाने काँग्रेसला १७०० कोटींची नोटीस पाठवली आहे....

लातूरमध्ये काँग्रेसला धक्का; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या सुनेच्या हाती ‘कमळ’

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे बडे नेते शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे...

इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब, २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मंजुरी

इस्रायल – हमास दरम्यानच्या युद्ध रोखण्यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्यात आलेल्या ठरावावर नकाराधिकाराचा वापर न केल्याबद्दल इस्रायलने अमेरिकेवर तीव्र नाराजी दर्शवली होती. त्याची भरपाई म्हणून की काय, अमेरिकेच्या बायडेन सरकारने...

अतिकनंतर मुख्तार अन्सारीचाही तुरुंगात मृत्यू; दोघांमध्ये गुन्ह्यांचेही साम्य आणि मृत्यूतही

अतिक अहमद याच्याप्रमाणेच मुख्तार अन्सारीचेही नाव हत्या, हत्येचा प्रयत्न, धमकी प्रकरणांत सातत्याने येत होते. त्यांनी तीन दशके कायदा हातात घेऊन गुंडगिरी केली. नंतर दोघांनीही राजकारणात प्रवेश घेतला. स्वतःची टोळी...

Team News Danka

42783 लेख
0 कमेंट