अमेरिकेच्या शेअर बाजारात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने वॉल स्ट्रीटवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे तंत्रज्ञान कंपन्यांच्या...
भारतात गेल्या दहा महिन्यांपासून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपर (पश्चिम) येथील जागृती नगर परिसरात गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, या सर्वांना...
मुंबईतील भारतीय नौदलाच्या नेव्हल डॉकयार्डच्या सुरक्षेत संभाव्य सेंध लागल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. डॉकयार्ड आणि नौदलाच्या संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी कोलाबा पोलिसांनी एका अप्रेंटिस...
जुलै २०२५ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत’ म्हणत टीका करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्याच भारताचे कौतुक करताना दिसत आहेत. भारताचा ७ टक्क्यांचा विकासदर आणि तुलनेने कमी व्याजदरांचा दाखला...
मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात भेसळयुक्त दारू प्यायल्याने १५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत १८० हून अधिक जणांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात...
भारत-बांगलादेश दरम्यानचा ३० वर्षांचा पाणीवाटप करार १२ डिसेंबर २०२६ मध्ये संपुष्टात येणार आहे. जेमतेम २० दिवस शिल्लक आहेत. तरीही चर्चेला अजून सुरुवात नाही. बांगलादेशने वारंवार विनंती करून भारत फार...
क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पद्मश्री मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांना मनोहर विचारे प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. क्रीडा...
जगभरात युद्ध आणि अस्थिरतेच्या चर्चा सुरू असताना सांस्कृतिक संबंधांच्या माध्यमातून जागतिक शांततेला चालना देण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी राजधानी दिल्लीतील पुराना किल्ला येथे पहिल्या शांघाय...
तरुणांमध्ये वाढती शरीरसौष्ठवाची आवड आणि तंदुरुस्तीबाबतची जागरूकता यामुळे प्रोटीन पावडर व आरोग्यपूरक उत्पादनांचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. मात्र, या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आणि त्यातील घटकांबाबत गंभीर अनियमितता समोर आल्याने महाराष्ट्राच्या...
दहशतवादाविरोधातील लढाईत भारताने एक मोठा टप्पा गाठला असून, ३५ वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेल्या दहशतवाद्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी सांगितले. देशाच्या दहशतवादविरोधी धोरणात...