27 C
Mumbai
Thursday, November 26, 2026

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट

नवी मुंबई विमानतळावर विमानांची विक्रमी वाहतूक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) एका दिवसात २०० हून अधिक विमानांचे उड्डाण आणि आगमन हाताळण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी (१९ नोव्हेंबर) विमानतळावर ही कामगिरी नोंदवण्यात आली. विमानतळ...

काश्मीर खोऱ्यानंतर आता सुरक्षा दलांचे लक्ष जम्मूच्या डोंगराळ भागांकडे

काश्मीर खोऱ्यातील स्थानिक दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याचा खात्मा झाल्यानंतर खोऱ्यात एकही सक्रिय स्थानिक दहशतवादी उरलेला नसल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला...

‘तो’ मोहम्मद सिराज आहे म्हणून त्याला वगळले?

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी न दिल्याबद्दल आता राजकीय वाद उत्पन्न करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अंतिम अकरा...

बांग्लादेशात हिंसाचाराच्या उद्रेकात चौघांचा मृत्यू

बांग्लादेशमध्ये राजकीय अस्थिरतेने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले असून, देशभरात हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राजधानी ढाक्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ, बॉम्बहल्ले, तोडफोड आणि राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांवर हल्ले...

अय्यप्पा दीक्षा घेतलेल्या हिंदू कर्मचाऱ्याला टीसीएस कार्यालयात प्रवेश नाकारला

तेलंगणातील हैदराबादजवळील आदिबटला येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या कार्यालयात अय्यप्पा दीक्षा घेतलेल्या हिंदू कर्मचाऱ्याला पारंपरिक धार्मिक वेशभूषेमुळे प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. मनीष असे या कर्मचाऱ्याचे नाव...

जीटीए ६ ची पहिल्याच दिवशी २२ हजार कोटींची विक्रमी कमाई

जगभरातील गेमिंगप्रेमींची प्रतीक्षा संपवत रॉकस्टार गेम्सच्या ‘ग्रँड थेफ्ट ऑटो ६’ (जीटीए ६) ने बाजारात दाखल होताच कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या गेमच्या विक्रीतून अंदाजे २.३६ अब्ज डॉलर...

शेअर बाजारात तुफानी तेजी! सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी जोरदार तेजी पाहायला मिळाली. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने दमदार कामगिरी केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...

चौकशीसाठी आलेल्या अभिषेक बॅनर्जींसमोर ‘चोर-चोर’ घोषणाबाजी

तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी शुक्रवारी कोलकात्यातील गिरीश पार्क पोलिस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात ‘चोर-चोर’च्या घोषणा दिल्या....

नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह येणार भारत दौऱ्यावर

नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ते भारताला भेट देणार आहेत. मार्च २०२६ मध्ये पदभार...

डॉलरच्या तुलनेत रुपयाची दमदार झेप

परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि निर्यातदारांकडून डॉलरची विक्री यामुळे भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत दमदार कामगिरी केली आहे. २० एप्रिलनंतर प्रथमच रुपयाने ९३ प्रति डॉलरची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारी व्यवहारादरम्यान रुपया...

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट