33 C
Mumbai
Thursday, February 5, 2026

Team News Danka

43363 लेख
0 कमेंट

पुन्हा विनयभंग होईल या भीतीने आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाची विद्यार्थिनी लपली प्राध्यापकाच्या घरात!

वाराणसीमधील आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीचा तिच्या वस्तीगृहाजवळ पाठलाग करून अज्ञातांनी तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.पुन्हा आपला विनयभंग होऊ नये म्हणून पीडित विद्यार्थिनीने मदत मागत एका प्राध्यापकाच्या घरात...

आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांची माफी मागावी!

आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्या वर्तनाबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांची भेट घेऊन माफी मागावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत खासदार राघव चढ्ढा...

पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाणानंतर पुणे विद्यापीठात राडा

पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद उमटले असून भाजपा युवा मोर्चाने जोरदार निषेध नोंदवला आहे. भाजप युवा मोर्चाच्या...

डेहराडूनला निघून जाणं हीच ठाकरेंची मराठा आरक्षणाची काळजी का?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय गुरुवार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता डेहराडूनला रवाना झाल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी एक्सवर (ट्विटर) ट्वीटद्वारे केला आहे. हा...

पुण्यात ‘एनआयए’कडून दहशतवादी मोहम्मद आलमला अटक!

पुण्यात एनआयएकडून आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएसआयएस ) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. शस्त्र चालवणं आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत असल्याचं तपासात समोर आलं आहे....

मसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

लोणचे, मसाले, चटणी यासारख्या पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नावाचे व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले आहे.कॅन्सरशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर त्यांनी वयाच्या...

ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याच्या आरोपानंतर ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादववर गुन्हा

‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता युट्युबर एल्विश यादव याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून एल्विश यादव याच्यावर तस्करी...

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानी निर्वासितांवर क्रूर अत्याचार!

पाकिस्तानने निर्वासित अफगाणिस्तानी नागरिकांना जबरदस्तीने देशातून हाकलून लावण्यास सुरुवात केली आहे. १७ लाखांहून अधिक निर्वासितांनी नाईलाजाने घरे सोडावीत, यासाठी क्रूरतेची पातळी गाठत त्यांची घरे तोडली जात आहेत, त्यांच्याकडून पैसे...

मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हे कायम चर्चेचा विषय असते. विस्कळीत विमानसेवा, कमी विमान फेऱ्या, तांत्रिक अडचणी अशा अनेक मुद्द्यांवरून हे विमानतळ गेले काही महिने चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच...

इस्रायली सैन्यांचा गाझा शहराला घेराव!

इस्रायली सैन्यदलाने हमासविरोधातील त्यांच्या लढ्याची धार तीव्र केली असून त्यांनी गाझा शहराला घेराव घातला आहे. तरीही त्यांना भुयारांत लपून मारा करणाऱ्या पॅलिस्टिनी गटांचा सामना करावा लागत आहे. तर, युद्धाचा...

Team News Danka

43363 लेख
0 कमेंट