अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' हा चित्रपट जवळपास दररोज टीव्ही चॅनलवर दाखवला जातो. लोकही आता या चित्रपटाला पार कंटाळून गेले आहेत, पण सांगणार कोणाला. मारून मुटकून बघा असे सर्वांचे झाले...
२०० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने आपला जवाब नोंदवला आहे. सुकेशशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल आणि २०० कोटी घोटाळ्याबद्दल जॅकलिनने आपलं मौन सोडलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे २०० कोटींचे...
पाकिस्तान सध्या दिवाळखोरीकडे जात असताना आता इजिप्तही त्याच मार्गाने जात असल्याचे चित्र आहे. तिथेही जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून तीन पोती तांदूळ, दोन लिटर दूध आणि एक लिटर...
भीषण अपघातांनी कोकण हादरलं असून मुंबई-गोवा महामार्गावर रायगड आणि कणकवलीजवळ अपघातात तब्बल तेरा जणांनी आपला जीव गमावला.आहे. कोकणासाठी गुरुवार हा घातवार ठरला आहे. एकापाठोपाठ एक अशा भीषण अपघातांनी कोकण...
केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली असून त्यांच्या नेत्यांवर कारवाई करताना अटक केली आहे.त्यांचे काही लोक स्लीपर सेलच्या रूपात बाहेर लपून बसले असून त्यांच्यावर तपास यंत्रणा लक्ष ठेवून आहेत आणि...
युक्रेनची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेर ब्रोव्हरी टाऊनमध्ये बुधवारी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ जणांचा मृत्यू...
मुंबईतील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत येत आहेत. पंतप्रधानाच्या स्वागतासाठी मुंबईत जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकांमध्ये नरेंद्र मोदी...
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला डावलून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच जबाबदार असून त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी,...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस जाऊन आल्यावर तिथे किती उद्योगांशी करार झाले याची घोषणा केली. त्याची थट्टा उडवताना संजय राऊत यांनी या उद्योगांच्या विटा रचल्या गेल्या की आम्ही...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात ९०० पोलिस अधिकारी आणि ३५६२ अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे. त्याच बरोबर मुंबईत...