21 C
Mumbai
Thursday, January 19, 2023
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकाँग्रेसवर आली 'नाना' संकटे

काँग्रेसवर आली ‘नाना’ संकटे

Related

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला डावलून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच जबाबदार असून त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करणारे सनसनाटी पत्र काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिले. या पत्रामुळे नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवले गेले. त्यातच भाजपाचे खासदार सुजय विखे यांनीही काँग्रेसमध्ये येत्या काळात भूकंप होणार आहे, असे सांगून काँग्रेसच्या गोटात थरकाप उडवून दिला आहे. ही काँग्रेससाठी सुचिन्हे नाहीत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,928चाहतेआवड दर्शवा
1,993अनुयायीअनुकरण करा
60,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा