मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाने पायधुनी परिसरात सुरू असलेला भारतीय नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.
या प्रकरणी...
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसरे समन्स पाठवले होते. समन्सनुसार त्यांना आज (२४ नोव्हेंबर) ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आज भावना गवळी...
अजय देवगनच्या अष्टपैलू यशस्वी चौफेर कारकिर्दीला चक्क तीस वर्षे पूर्ण झाली. २२ नोव्हेंबर १९९१ रोजी त्याची भूमिका असलेला पहिला चित्रपट 'फूल और कांटे ' प्रदर्शित झाला आणि पहिल्याच शोपासून...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात सरकार संसदेत क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी विधेयक मांडणार आहे. मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, विधेयकात सर्व प्रकारच्या खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची तरतूद...
झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आले होते. मात्र,...
दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या सेन्ट्रल विस्टा प्रकल्पाला अनेक कारणांमुळे विरोधकांनी टीकेच्या निशाण्यावर ठेवले होते. या प्रकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. सार्वजनिक वापरासाठी असलेली जमीन या...
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज विरोधी कारवायांना जोर आला असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने तब्बल चार किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. या ड्रग्जची किंमत तब्बल २० कोटी इतकी...
आगामी विधनसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. यापूर्वी प्रत्येक महिना ३०० युनिट्स ची मोफत वीज आणि...
कोव्हीड १९ या लसीचा कच्चा माल पुरवितो असे आमिष दाखवून एका व्यक्तीला सुमारे तेरा लाख रुपयांना गंडा घालणार्या एका टोळीचा मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. फसवणुकीच्या...
वेबसीरिजसाठी घेतलेल्या सुमारे ३७ लाख रुपयांचा फसवणुकीप्रकरणी रोशन गॅरी बिंदर या महिलेस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. रोशन बिंदर ही प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक म्हणून परिचित आहे. अटकेनंतर तिला मंगळवारी अंधेरीतील लोकल...