26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरव्हिडीओ गॅलरीअष्टपैलू कारकिर्दीची यशस्वी तीस वर्षे

अष्टपैलू कारकिर्दीची यशस्वी तीस वर्षे

Related

अजय देवगनच्या अष्टपैलू यशस्वी चौफेर कारकिर्दीला चक्क तीस वर्षे पूर्ण झाली. २२ नोव्हेंबर १९९१ रोजी त्याची भूमिका असलेला पहिला चित्रपट ‘फूल और कांटे ‘ प्रदर्शित झाला आणि पहिल्याच शोपासून सुपर हिट ठरला. सुरुवातीला ‘गुंडा हीरो ‘ अशी असलेली त्याची प्रतिमा ( इमेज) ‘हम दिल दे के चुके सनम ‘ पासून बदलत गेली आणि त्याच्या अभिनयातही सकारात्मक बदल होत गेला आणि मग अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा त्याने साकारत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा