26 C
Mumbai
Thursday, November 26, 2026

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट

बंगालच्या खाडीत ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने आता तीव्र स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली असून, ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील राज्यांना...

मोहित उल्वाची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक

एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात शनिवारी भारताने पाकिस्तानचा एका गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे...

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस ठप्प झाल्याने ग्राहकांना भरपाईची संधी

मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल सेवांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील व्यावसायिक ग्राहकांना मोठा फटका बसला. Outlook, Exchange Online आणि Microsoft Teams यांसारख्या महत्त्वाच्या सेवा तब्बल ३६ तासांहून अधिक काळ विस्कळीत झाल्याने ई-मेल...

झाडांवर जाहिराती लावणाऱ्यांनो सावधान!

शहरातील हरितपट्टा टिकवण्यासाठी आणि वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने आता कडक पावले उचलली आहेत. झाडांच्या खोडाला खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावणे किंवा सण-उत्सवांत झाडांभोवती विद्युत रोषणाई करणे यापुढे चांगलेच...

२०२७मध्ये भारताचा विकासदर चीनपेक्षा वरचढ

भारताचा आर्थिक विकासदर २०२७ मध्ये ७.२ टक्के राहण्याचा अंदाज असून, याच काळात चीनचा विकासदर ४.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत अधिक वेगाने वाढेल,...

अर्शदीप-सिराज, अक्षरच्या गोलंदाजीमुळे भारताने मालिका जिंकली

गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४८.१ षटकांत १८७...

दिवाळी हंगामात महाबळेश्वरमधील बड्या हॉटेल्सना एफडीएचा दणका

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असतानाच, अन्न व औषध प्रशासनाने महाबळेश्वरमधील नामांकित हॉटेल व्यावसायिकांना मोठा दणका दिला आहे. अचानक टाकलेल्या छाप्यात किचनमधील गंभीर अस्वच्छता उघड झाल्याने...

सीएसएमटी स्थानकाला बॉम्बने उडविण्याची धमकी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने शनिवारी सायंकाळी सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. लोहमार्ग पोलिसांच्या वाडीबंदर येथील नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने...

किश्तवाडच्या दुर्गम जंगलात दहशतवाद्यांचा शोध

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील दच्छन आणि मडवा परिसरातील दुर्गम जंगलांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. घनदाट जंगल, उंच डोंगररांगा आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे...

रत्नागिरी विमानतळ सज्ज; जानेवारीपासून विमानांचे उड्डाण!

कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरी शहर थेट हवाई मार्गाने जोडले जाणार आहे. रत्नागिरी विमानतळाची अद्ययावत टर्मिनल इमारत पूर्णपणे तयार झाली असून, येत्या जानेवारी...

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट