अनेक पिढ्यांना शिकवण्यात आलेल्या इतिहासातून आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान दुर्लक्षित राहिले होते. स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाचा स्वाभिमान जागृत केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आदिवासी वीरांचे...
राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील रामसिंगपूरमधील ५० जीबी रेल्वे रुळावर झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात पाकिस्तानचे कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. रविवारी, राजस्थान आणि पंजाब पोलिसांच्या...
पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवल्यानंतर भारतीय युवा खेळाडूंनी केलेल्या जल्लोषावरून सुरू झालेल्या चर्चेदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजीत सैकिया यांनी खेळाडूंची पाठराखण केली...
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमामोटो मास्टर्स स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. रविवारी झालेल्या अंतिम...
अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा युवा फलंदाज आर्यवीर सेहवाग याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. भारताला आशिया चषकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या...
महागाईचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. रोजच्या जेवणातील शाकाहारी थाळी तयार करण्यासाठी करावा लागणारा खर्च वर्षभरात तब्बल १२ टक्क्यांनी वाढला आहे. क्रिसिलच्या ‘रोटी राइस रेट’ अहवालातून ही...
इस्रायलने हमासला लक्ष्य करत केलेल्या हवाई हल्ल्यात संघटनेचा वरिष्ठ कमांडर ठार झाला आहे. हमासच्या सशस्त्र शाखेने रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे...
राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर ऑक्टोबर महिन्यात विक्रमी टोल वसुलीची नोंद झाली. या महिन्यात टोल वसुली ₹६,६४० कोटींच्या पुढे गेली असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक टोल वसुली आहे. एका...
उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतराळात प्रवास करून पृथ्वीवर परतणाऱ्या ‘स्टारशिप’ अंतराळयानाला स्पेसएक्सने चक्क हवेतच पकडले आहे. टेक्सासमधील स्टारबेस येथील प्रक्षेपण...
मुंबईत शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी माजी मुस्लिम कार्यकर्ते आणि यूट्यूबर निसार अहमद शेख उर्फ ‘एक्स-मुस्लिम साहिल’ यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, वाशी परिसरात काही जणांच्या जमावाने...