भारतविरोधी कागाळ्या करणाऱ्या चीनने आता भारतीय माध्यमांनादेखील धमकवायला सुरूवात केली आहे. चीनने भारतीय माध्यमांना तिबेट कार्ड वापरल्यास द्वीपक्षीय संबंधांवर परिणाम होईल असे सांगितले आहे.
अमेरिकेच्या ‘तिबेटन पॉलिसी ऍण्ड सपोर्ट ऍक्ट’...
भारताने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केले आहे. ओरिसा मधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज मध्ये ही चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र भारताची मारक क्षमतेत चांगलीच भर टाकणार आहे.
हे क्षेपणास्त्र भारतीय...
भारत सरकारने ५० महत्त्वाच्या प्रकल्पांची यादी तयार केली असून, आता थेट पंतप्रधान कार्यालयातून या प्रकल्पांवर देखरेख ठेवली जाणार आहे. या सर्व प्रकल्पांची एकूण अंदाजीत रक्कम सुमारे ₹२ लाख कोटी...
आसाम मधील सरकारी मदरसे आता बंद होणार आहेत. यासाठी आसाम सरकार नवीन कायदा करत आहे. ३० डिसेंबर रोजी यासंबंधीचे विधेयक आसामच्या सभागृहात मंजूर करण्यात आले. आता हा राज्यपालांकडे संमतीसाठी...
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी एक अजब तर्क मांडला आहे. कोविड लसीवर त्यांनी टीकेचा भडीमार केला. फायझर लसीवर टीका करताना ते म्हणाले की या लसीने माणसाचे रूपांतर मगरीत होईल...
हरिद्वारमध्ये फेब्रुवारी पासून सुरु होणारा कुंभमेळा हा फक्त ४८ दिवसांचा असणार आहे. राज्यातील कोविड नियमावलीचा विचार करून उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साडे तीन महिने चालणारा कुंभ...
अयोध्येत होऊ घातली नवी मशीद ही वक्फ कायद्यानुसार बेकायदेशीर आहे असे मत मुस्लिम लॉ बोर्डचे सदस्य झफरयाब जिलानी यांनी व्यक्त केले आहे. वक्फ कायद्यानुसार मशीदीची जागा बदलता येत नाही....
राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या तपासात आसाम आणि मणिपूरमधील सहा स्वयंसेवी संस्थांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळली आहे. या संस्था 'ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'चा अध्यक्ष बद्रुद्दीन अजमलच्या 'मार्काझुल मारिफ' या संस्थेशी...