27.4 C
Mumbai
Monday, July 6, 2026

Team News Danka

47335 लेख
0 कमेंट

शाळा बंद; पण पालिकेचा डिजिटल फळ्यांसाठी खर्च

देशात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेने आता पालिकेच्या शाळांना डिजिटल करण्याचा विडा उचलला आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळांना टाळे असले तरी महापालिकेने मात्र पालिका...

बापरे ! म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला खर्च आला दीड कोटी

कोरोना अजूनही आपल्यात असताना म्यूकरमायकोसिसचेही थैमान जोडीला सुरू झाले. महाराष्ट्रामध्ये काळ्या बुरशीचा पहिला रुग्ण आढळला तो म्हणजे विदर्भामध्ये. विदर्भातील पहिला रुग्ण म्हणजेच नवीन पॉल. वय वर्षे ४६ असलेल्या पॉल...

ठाकरे सरकारचे ₹१५०० अजून सांगलीला पोचलेच नाहीत?

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले. त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना आर्थिक संकटात मदत करण्यासाठी प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता....

हाफकिनशी करार झाला; लस पुरविण्यास लागणार आणखी एक वर्ष

गेल्याच आठवड्यात परळ येथील हाफकीन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडने कोवाक्सिन तयार करण्यासाठी हैदराबादच्या भारत बायोटेकबरोबर सामंजस्य करार केला. येत्या आठ ते दहा महिन्यांमध्ये हाफकिनकडून लस पुरवण्याची सुरुवात होईल. लसींच्या उत्पादनासाठी...

ठाकरे सरकारकडून पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करुन विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत. भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी हा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं...

कॉंग्रेसच्या आर्थिक उत्पनाचा आलेखही अधोगतीकडे

देशातील जुना पक्ष म्हणून कॉंग्रेसने मोदी सरकार आल्यानंतर जी काही धास्ती घेतलीय ती विचारता सोय नाही. एकूणच पक्षाचा तर सुपडा अनेक राज्यांमधून साफ झालेला आहेच. परंतु आता आर्थिक गणितेही...

…आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून चिदंबरम पडले तोंडघशी!

आम्हाला थेट लसींची खरेदी करण्याची परवानगी द्या, असे कोणत्या राज्यांनी विचारले होते, असा सवाल उपस्थित करणारे काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम तोंडघशी पडले आहेत. सोशल मीडियावर कोणत्या कोणत्या राज्यांनी...

मोदींच्या घोषणेने ग्लोबल टेंडरची हवाच काढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व वयोगटाच्या नागरिकांना मोफत लस देण्याचा घेतलेला निर्णय हा क्रांतिकारी असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. आम्हाला लस विकत घेण्याची परवानगी...

२० जुलैला जेफ बेझोस अंतराळात झेप घेणार

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सहभागी उद्योगपती जेफ बेजोस आपली कंपनी 'ब्लू ओरिजिन'च्या पुढच्या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून प्रवास करणार आहे. इंस्टाग्रामवर सोमवारी जेफ बेजोस म्हणाले की,...

केमिकल कंपनीत काल आग, तर आज गोडाऊनने पेट घेतला

मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला काल भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून जवळपास १५ महिलांसह १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण आता या गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट...

Team News Danka

47335 लेख
0 कमेंट