28.2 C
Mumbai
Wednesday, July 15, 2026

Team News Danka

47541 लेख
0 कमेंट

मनीलॉंन्ड्रींग प्रकरणी ईडीची अनिल देशमुखांवर नजर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने ईसीआयर दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या...

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात ३ लाख २९ हजार ९४२ नवीन कोरोना...

जी-२३ पुन्हा आक्रमक?

काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल, हा निर्णय आता आणखी लांबणीवर पडला आहे. जून महिन्यात नवा अध्यक्ष निवडण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक आता पुढे ढकलण्यात...

इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा भडकला

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्षाला तोंड फुटले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. सोमवारी हमासने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले....

तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा

अभिनेत्री कंगना रानौत हिने 'तुमच्या मुलांना शाखेत पाठवा आणि देश वाचवा' असे आवाहन देशवासियांना केले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून कंगनाने हे आवाहन केले आहे. कोविडच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ...

मुस्लिम संघटनांसोबतची आघाडी काँग्रेसला भोवली

काँग्रेस कार्यकारिणीत तक्रारीचा सूर पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काँग्रेसने चांगलाच पराभव पत्करला आहे. त्यामुळे त्याचे पडसाद खुद्द काँग्रेसमध्ये देखील उमटू लागले आहेत. काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या...

कोविड काळात काझीच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंची गर्दी

देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. देशात दररोज लक्षावधींच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. असे असताना देखील उत्तर प्रदेश मधील बुदौन येथे एका काझीच्या अंत्यविधींसाठी हजारोंचा जनसमुदाय जमला होता....

गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये बळी पडलेल्यांचे मृतदेह अजूनही शवागारात

भारतात कोविडचा कहर झालेला असताना, काही शहरात कोविडने मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी रुग्णांना दहन होण्यासाठी वाट पहावी लागली होती. परंतु अमेरिकेतील परिस्थिती यापेक्षा भयानक असल्याचे उघड झाले आहे. तिथे गेल्यावर्षी...

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

सध्या महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. रुग्णवाढीचा आकडा हा विक्रमी ५० हजारच्या देखील वर गेला होता. मात्र आता आज या आकडेवारी मोठी घट पहायला मिळाली आहे. आज...

प्रफुल पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट

सध्या महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती, तर आता प्रफुल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली....

Team News Danka

47541 लेख
0 कमेंट