28.7 C
Mumbai
Tuesday, July 28, 2026

Team News Danka

47928 लेख
0 कमेंट

राज्याच्या कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट

महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आता राज्यातील आकडे उतरणीकडे लागलेले दिसत आहेत. आजही राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट पहायला मिळाली आहे. राज्यात आज २६,६१६ नवे रुग्ण आढळले असून, ५१६...

धक्कादायक! भाजपासारखा व्यापक विचार करा, खुर्शीद यांचा काँग्रेसला सल्ला

यश मिळवायचे असेल तर भाजपाप्रमाणे व्यापक, भव्य विचार करावा लागेल, असे मत कुणा भाजप समर्थकाचे नाही तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचे आहे. खुर्शीद यांच्या या मतामुळे आश्चर्य...

चक्रीवादळाने रत्नागिरीत मोठे नुकसान

आज सकाळपासून कोकण किनारपट्टी, मुंबई अशा सगळ्या पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला. रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः अनेक झाडे उन्मळून पडणे, विजेचे खांब कोसळणे अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या....

जगभरातील मुस्लिम कट्टरवाद्यांचे ज्यू विरोधी फुत्कार

इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यातील संघर्षाचे पडसाद आता संपूर्ण जगात उमटू लागले असले तरी इस्रायलने या प्रकरणात केलेल्या बचावाचे समर्थन करण्याऐवजी पॅलेस्टिनच्या दहशतवादी कृत्यांचे समर्थन केले जात आहे. बेल्जियममध्ये तर...

पालिकेच्या ग्लोबल टेंडरला शून्य प्रतिसाद

संपूर्ण देशातच कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशात त्या जोडीला लसीकरण मोहिम देखील चालू आहे. मुंबई महानगरपालिकेने लसीकरणासाठी जागतिक स्वारस्याची अभिव्यक्ती (ग्लोबल EOI) काढले होते. परंतु पालिकेच्या या...

परमबीर यांच्यावरील आरोपप्रकरणी घाडगेंना सीआयडीकडून समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अकोला पोलीस दलात असलेल्या पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी राज्य गुन्हे...

कोविन आता प्रांतिक भाषांमध्येही उपलब्ध होणार

संपूर्ण देश कोविडचा सामना करत आहे. त्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम देखील राबवली जात आहे. त्यासाठी वापरले जाणारे कोविन (CoWIN) हे संकेतस्थळ पुढील आठवड्यापासून १४ प्रांतिक भाषांमध्ये देखील...

व्हेंटिलेटर्सवरून राजकारण कशाला करता; फडणवीसांचा सवाल

पीएम केअर्स निधीतून मिळणारे व्हेंटिलेटर्सपैकी अगदी ५ ते १० टक्के व्हेंटिलेटर्समध्ये काही दोष असू शकतो आणि असे खराब व्हेंटिलेटर्स असतील तर त्याविरुद्ध कारवाई नक्कीच करायला हवी, पण त्यावरून राजकारण...

म्युकर मायकोसिसने पिंपरी चिंचवडला वेढले

महाराष्ट्रात कोविड बरोबरच म्युकरमायकॉसिसने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला थोड्या प्रमाणात असणारे या आजाराचे रुग्ण एकदम हजारोंच्या घराच पोहोचले होते. त्याबरोबरच त्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे....

तौक्ते चक्रीवादळ: गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार

तौक्ते चक्रीवादळ वेगाने गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे दिव, दमण, दादरा नगर हवेली, गुजरातमधील वेरावळ येथे अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात थैमान घालत असलेले हे चक्रीवादळ आता...

Team News Danka

47928 लेख
0 कमेंट