33 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024

Team News Danka

26195 लेख
0 कमेंट

तुर्की-सीरियानंतर आता ६. ७ तीव्रतेच्या भूकंपाने इक्वेडोर हादरले

तुर्की-सीरियातील विनाशकारी भूकंपानंतर आता दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देश भूकंपाने हादरला आहे. इक्वेडोरमध्ये ६. ७ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे. भूकंपानंतर इमरती, घरांची पडझड झाली असल्याने शहरात मोठे नुकसान...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे , उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार...

राहुल गांधींनंतर आता पाक राष्ट्राध्यक्ष शरीफना RSSची ऍलर्जी

भारतातील काँग्रेसचे नेते राहुल गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वाट्टेल ते बोलत असतात आता त्यांच्या साथीला आहेत ते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शाहबाज शरीफ. इम्रान खान यांच्यावरील कारवाईच्या दरम्यान आता शरीफ यांनी...

लालबाग हत्याकांडात मार्बल कटरने मृतदेहाचे केले होते तुकडे, रिंपलची कबुली

लालबाग हत्याकांड प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर रिम्पलने ते तुकडे जाळण्याचा दोन वेळा प्रयत्न केला,मात्र दोन्ही वेळा तिला अपयश आले होते, अशी माहिती पोलिसांनी...

भयंकर !! किडनी रॅकेटचा उच्छाद, चौकशी समिती स्थापन करणार

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी विधांनसभेत किडनी रॅकेटविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या रॅकेटमधील मुख्य आरोपी फरार असून ही एक संघटित  गुन्हेगारी आहे आणि या रॅकेटचे लोण आता संपूर्ण...

सात राज्यांपैकी महाराष्ट्रात अमरावतीत उभे राहतेय टेक्स्टाइल पार्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथील मेगा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी दिली आहे. केवळ महाराष्ट्र नाही तर अन्य राज्यतही मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

‘किसानपुत्र आंदोलनानिम्मित्त’ आज संपूर्ण महाराष्ट्रांत उपोषण

शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात  किसानपुत्र आंदोलना निमित्त उपवास केला जातो. किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी याबाबतची माहिती दिली आहे. १९ मार्च १९८६ ह्या दिवशी 'शेतकरी साहेबराव...

सु्ट्टी नाही, मग महिला हवालदाराचा ओटीभरणीचा कार्यक्रम पार पडला पोलिस ठाण्यातच

पोलिसांना त्यांच्या व्यस्ततेमुळे अनेकदा घराबाहेरच सण समारंभ साजरे करावे लागतात. पण आता मध्य प्रदेशमधील पोलीस स्थानकात महिला हवालदाराचा ओटी भरण्याचा कार्यक्रम चक्क एका पोलीस स्थानकात त्या पोलीस अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत...

प्रभातचा प्रताप, ओलांडले समुद्र सात

प्रभात कोळीने जगातील सात समुद्र ओलांडून नवा विक्रम केला आहे. सर्वात तरुण मुलाने ही कामगिरी केली आहे. देशाची, महाराष्ट्राची आणि तो जिथे जन्मला त्या कोळीवाड्याचीही शान वाढली आहे. त्याच्याशी...

वैष्णोदेवीला जाताय मग दुर्गा भवनात राहा!

नवरात्री २२ मार्चपासून सुरु होत आहे. नवरात्रामध्ये माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दर्शनाला आल्यावर रहावे कुठे असाही प्रश्न भाविकांना पडतो. पण आता चिंता करण्याची गरज नाही. माता...

Team News Danka

26195 लेख
0 कमेंट