30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरअर्थजगत

अर्थजगत

गौतम अदानींचे पुनरागमन; १०० अब्ज डॉलर क्लबच्या यादीत मारली उसळी

भारतीय प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा भरारी घेत श्रीमंतांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आले आहेत. हिंडेनबर्ग वादानंतर गौतम अदानी पुन्हा १०० अब्ज डॉलर्सच्या...

आरबीआयकडून कर्जदारांना दिलासा; रेपो रेट जैसे थे स्थितीत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. देशातील कोट्यवधी कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच बैठकीत पतधोरण समितीने...

मॉर्गन स्टॅनलेकडून पेटीएमच्या २४४ कोटी किमतीच्या समभागांची खरेदी

मॉर्गन स्टॅनले कंपनीने मॉर्गन स्टॅनले आशिया (सिंगापूर) कंपनीच्या वतीने पेटीएमचे ५० लाख समभागांची खरेदी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधून केली. त्यामुळे या कंपनीचा आता पेटीएममध्ये ०.८...

राम मंदिराला ११ दिवसांत ११ कोटी रुपयांची देणगी

अयोध्येत २२ जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. त्यामुळे...

‘बायजू’ कंपनीने केला दिवाळखोरीसाठी अर्ज

भारतीय स्टार्टअप कंपनी ‘बायजू’च्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ‘बायजू’ स्टार्टअपच्या अमेरिकेतील युनिटने अमेरिकन न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. या युनिटवर तब्बल १ अब्ज ते...

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; आरोग्य, पायाभूत सुविधा, प्रदूषण नियंत्रण यावर भर

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवार, २ फेब्रुवारी सादर करण्यात आला. गेल्या वर्षी पहिल्यांदाच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासकांकडून सादर करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक...

अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्मचा अखेरचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणूक जवळ असल्यामुळे हा अंतरिम अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर...

मालदिवला दिल्या जाणाऱ्या निधीत कपात; अन्य देशांच्या मदतीतही घट

गुरुवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारताने आगामी आर्थिक वर्षासाठी अन्य देशांना दिल्या जाणाऱ्या एकूण मदतनिधीत १० टक्के कपात केली आहे. केंद्र सरकारने सन २०२४-२५...

यंदाचा अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा पाया मजूबत करेल

संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला, युवा वर्ग, शेतकरी आणि गरीब अशा चार...

अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; कर रचनेत कोणताही बदल नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४- २५ साठीचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांनी सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा वर्गाला दिलासा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा