28 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरबिजनेस

बिजनेस

SBI फंड्स मॅनेजमेंटचा बहुचर्चित आयपीओ खुला

देशातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन (ॲसेट मॅनेजमेंट) कंपनी असलेल्या एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचा बहुचर्चित आयपीओ आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला झाला असून, पहिल्याच दिवशी या इश्यूला...

भारत-यूके मुक्त व्यापार करार लागू

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अ‍ॅग्रीमेंट (CETA) हा ऐतिहासिक मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होत असून, त्याचा थेट परिणाम...

भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंबाच्या वृत्ताचे खंडन

भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार अंतिम करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये कोणताही अडथळा आलेला नसल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी...

डॉलर वधारला; मौल्यवान धातूंचा दर घसरला

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम केवळ शेअर बाजारावरच नव्हे, तर मौल्यवान धातूंच्या बाजारावरही दिसून आला आहे. सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली....

युद्धाच्या सावटाखाली बाजार कोसळला; सेन्सेक्स ६४९ अंकांनी खाली

मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचे पडसाद सोमवारी (१३ जुलै) भारतीय शेअर बाजारावर उमटले. अमेरिका आणि इराणमधील तणाव तीव्र झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,...

आता इथेनॉल इंधन, हे भारताचे भविष्य!

गेल्या काही दिवसांपासून देशभरात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे E20 पेट्रोल. सोशल मीडियावरील दावे-प्रतिदावे, सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका, वाहनधारकांच्या शंका आणि केंद्र सरकारकडून...

कंपन्यांना मोठा दिलासा! EPFO कडून PF ट्रस्ट नियमांमध्ये मोठी शिथिलता

कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (PF) स्वतःच्या ट्रस्टमार्फत व्यवस्थापित करणाऱ्या कंपन्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा दिलासा दिला आहे. अनुपालन प्रक्रिया अधिक सुलभ...

रशियन तेल खरेदीत भारताचा नवा विक्रम

जागतिक भू-राजकीय तणाव आणि ऊर्जा सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जून २०२६ मध्ये भारताची रशियन कच्च्या तेलाची...

लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजचे ‘बीएसई’वर शानदार पदार्पण

हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नावीन्यपूर्ण क्रांती घडवून आणणाऱ्या 'लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेड' या कंपनीचे शुक्रवार, १० जुलै रोजी बॉम्बे स्टॉक...

परकीय चलनसाठ्यात मोठी वाढ!

भारताच्या परकीय चलनसाठ्यात (Forex Reserves) पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा