27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरअर्थजगतस्कोडा ऑटोच्या वाहनांच्या विक्रीला '२०० टक्के' यश

स्कोडा ऑटोच्या वाहनांच्या विक्रीला ‘२०० टक्के’ यश

Related

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने  जानेवारी ते जून २०२२ च्या पहिल्या सहामाहीत २०० टक्के अधिक विक्री नोंदवली आहे. ही आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी नोंदवली गेली. या कालावधीत, कंपनीने भारतात एकूण ५२,६९८ वाहनांची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २०० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने २०२२ च्या पहिल्या सहामाहीत १० विविध मॉडेल बाजारात आणले असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ केली असल्याचे  स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक पियूष अरोरा यांनी सांगितले.
या कामगिरीवर भाष्य करताना, पीयूष अरोरा म्हणाले की, “आमच्या मजबूत अर्धवार्षिक विक्रीसह, आम्ही भारतात एक नवीन यशोगाथा लिहीत आहोत. या कालावधीत उत्पादनात १०० टक्के आणि निर्यातीत ३५% वाढ झाली आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही ही गती कायम ठेवू असे अरोरा म्हणाले.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा