22 C
Mumbai
Friday, January 9, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

पाकिस्तानचा जल्लोष करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात बेड्या

टी २० विश्वचषक २०२१ च्या पहिल्याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. भारताने हा सामना गमावताच भारतात काही ठिकाणी पाकिस्तानच्या...

एनसीबीने मुंबई पोलिसांना का लिहिले पत्र?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून एक महत्त्वाची विनंती केली आहे. सध्या कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीप्रकरणात एक पंच प्रभाकर साईल हा मुंबई पोलिसांकडे...

तुरुंगात टाका पण बायकोसोबत राहणार नाही

बहुतेक लोकं कोणत्याही परिस्थितीत तुरुंगात जाणे टाळतात. परंतु इटलीतील एका माणसाने घरी राहणे असह्य झाल्याने तुरुंगात पाठवण्याची परवानगी मागितली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण,...

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपये खंडणीच्या प्रकरणात आज ठाणे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; ८ जणांनी गमावले प्राण

जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली. थाथरीहून डोडाकडे जाणारी मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून १० जण...

अखेर आर्यन खानला जामीन मंजूर

आर्यन खानला आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तीन आठवड्यांहून अधिक काळ (२ ऑक्टोबरपासून) तुरुंगवास भोगल्यानंतर आज अखेर आर्यन खान तुरुंगाबाहेर पडणार...

ठाकरे सरकारविरोधात समीर वानखेडे गेले उच्च न्यायालयात

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकार स्थापन करत असलेल्या विशेष तपास पथकाच्या विरोधात वानखेडेंनी उच्च न्यायालयाचे...

प्रभाकर साईलला कोणत्या ऑफर आल्या ते तपासा!

किरण गोसावीने जारी केला व्हीडिओ आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात फरार असलेला एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याला अटक करण्यात आली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध चांदीवाल आयोगात आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सचिन वाझे याला आयोगासमोर...

अजित पवारांच्या मावस भावावर ईडीचे छापे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धडक मोहीम चालवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा