27 C
Mumbai
Sunday, September 6, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

होळीच्या दिवशी मुंबई पोलिसांचा ‘खाक्या’; १६ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

रंगांचा सण असलेल्या होळीच्या दिवशी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या...

बांधकाम कामगारांनी काढली विदेशी महिलेची छेड; दोघे अटकेत

एका विदेशी महिलेने तिच्या इन्स्टाग्राम आयडीवरून मुंबईत दोन अनोळखी इसम पाठलाग करून छेडछाड करीत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही...

आव्हाडांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा अवमान; मुंब्र्याचे नगरसेवक शानु पठाणविरुद्ध गुन्हा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नगरसेवक अश्रफ उस्मान...

बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध असल्यावरून एटीएसचे छापे

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी मुंबईतील तीन ठिकाणी बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित संशयास्पद ऑनलाइन प्रचाराच्या संदर्भात छापे टाकले. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या छाप्यांमध्ये...

सलीम वास्तिक हल्ला प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे इस्लामशी फारकत घेतलेल्या सलीम वास्तीक यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. एक्स-मुस्लिम यूट्यूबर अशीही ओळख असलेल्या सलीम वास्तिक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या...

कुरारमध्ये इमारतीत शिरून हल्ला करणाऱ्या गर्दुल्ल्याविरोधात फक्त ‘एनसी’

दिंडोशी आणि कुरार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणारा मालाड, पठाणवाडी पिंपरीपाडा या भागात होणारे रिक्षा आणि इतर गाड्यांचे मोठे पार्किंग, आसपासच्या निवासी संकुलात याच पार्किंगच्या...

पुण्यात गाड्या फोडत होता सुलतान शेख; पोलिस अधिकारी रवींद्र कदम यांनी काढली धिंड

गाड्यांच्या काचा फोडणे, दुचाकी गाड्या खाली पाडणे, त्यांची तोडफोड करणे अशा कृत्यातून पुण्यात दहशत माजवणाऱ्या २० वर्षीय सुलतान रिझवान शेख याला पोलिसांनी पकडून यथेच्छ...

अंधेरीतील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : अंधेरी पूर्वेतील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश करत युगांडातील दोन महिलांची सुटका केली आहे. नोकरीचे आमिष दाखवून...

गोरक्षकासह पोलिसांवर जमावाचा हल्ला; २२ जणांना अटक

सुरत जिल्ह्यातील मंगरोळ तालुक्यामधील हाथोडा गावात गोहत्या रोखण्यासाठी आलेल्या गोरक्षकांच्या एका गटावर आणि पोलिसांच्या पथकावर स्थानिक मुस्लिम कसाईंनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. या...

भोपाळमध्ये मंदिरांच्या बाहेर मांसाचे तुकडे फेकत होती मुस्लिम महिला

भोपाळच्या जुन्या शहर भागात गुरुवारी (२६ फेब्रुवारी २०२६) मोठी खळबळ उडाली. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहा बाजार आणि लखेरा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा