33 C
Mumbai
Wednesday, May 4, 2022
घरसंपादकीयराज ठाकरें विरोधात पोलिसांची उत्तर सभा

राज ठाकरें विरोधात पोलिसांची उत्तर सभा

Related

राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उचलत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पित्त खवळले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे आणि त्यांच्या इतर शिलेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सरकारचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड बघता राज ठाकरे यांना अटक होऊ शकते. त्यासंदर्भात जाणून घेऊया न्यूज डंकाच्या आजच्या व्हिडिओमध्ये.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,986चाहतेआवड दर्शवा
1,825अनुयायीअनुकरण करा
8,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा