भाजपाच्या तिसऱ्या उमेदवारामुळे राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढलेली आहे. दगाफटका होईल या भीतीने MVA मध्ये खळबळ आहे, याच मनःस्थितीत महाविकास आघाडीचे नेते देवेन्द्र फडणवीस यांना भेटले, परंतु त्यांना गूळ लावण्याचा हा प्रयत्न सपशेल फसला.