29 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

मतदारांनी बंद केले उद्धव ठाकरेंचे दुकान!

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात असताना मविआचे नेते प्रचंड उन्मत्त झाले होते. सत्ता आली तर अमुक करू, तमुक करू अशा प्रकारची भाषा ठाकरे पिता-पुत्रांनी सुरू...

का होते आहे नव्या समीकरणांची चर्चा?

महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या मतदानाचे निकाल जाहीर व्हायला फक्त काही तास शिल्लक असताना मीडियामध्ये नव्या समीकरणांची चर्चा होते आहे. ही चर्चा करायला जे सूत लागते...

मतांचा वाढलेला टक्का काय सांगतो?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी काल मतदान झाले. सायंकाळी ६ पर्यंत मतदानाचा टक्का सुमारे ६५ टक्के आहे. अर्थात २०२४ च्या लोकसभा निवडणूक आणि २०१९ च्या विधानसभा...

वांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास…

प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत एक ऑडियो क्लीप व्हायरल झालेली आहे. त्यात एका महिलेचा आवाज आहे. ‘निवडणुकांसाठी पैशाची गरज आहे, सध्या बिटकॉईनला चांगला भाव आहे, त्यामुळे...

सोमेश टोचतो, सज्जादमुळे गुदगल्या होतात हेच तर परिवर्तन आहे…

निवडणुकीचा माहौल आहे, या काळात खऱ्या खोट्या बातम्या व्हायरल होत असतात. १९९२ च्या दंगलींतील सहभागाबाबत हळहळ व्यक्त करणारी, माफी मागणारी उद्धव ठाकरे यांची बातमी...

बुडत्याला ५ कोटीच्या पुडीचा आधार…

नालासोपाऱ्याच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपा नेते विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप झाला. आरोप बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. मतदानाच्या...

विधानसभा निवडणुकांचा अंदाज व्यक्त करतायत ही वक्तव्यं…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस. ही निवडणूक मविआला, मनोज जरांगेंना, सज्जाद नोमानीला ज्या दिशेने न्यायची होती त्या दिशेने जाताना दिसत नाही. ती...

सुनियोजित पत्रकार परिषदेत अदाणींनी केली राहुल गांधीची सुटका…

काँग्रेसला प्राणवायू देणाऱ्या जो बायडन यांच्या डेमोक्रॅट्स पक्षाची अमेरिकी निवडणुकीत धुळधाण झाली, तेव्हापासून राहुल गांधी जरा नरमलेलच आहेत. भारतात बांगलादेशची पुनरावृत्ती होईल, आपण मोहमद...

शरद पवारांनी गेम फिरवलाय…

लोकसभा निवडणकीनंतर असे वातावरण निर्माण झाले होती की विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआचे सरकार येणार. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकींचा निकाल लागला. अवघ्या सहा महीन्यात राज्यातील...

अहो, आश्चर्यम्… विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे…’ या विधानाचा भल्याभल्यांनी धसका घेतलाय. राजकीय नेत्यांसोबत मनोज जरांगे यांच्यासारख्या राजकीय मोहऱ्यांनी सुद्धा या घोषणेच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा