31 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

पवारांनी मुंडेंची लायकी काढली, स्वत:ची दाखवली…

निवडणुकांचा खेळ कायमच अनिश्चित असतो. त्यामुळे येत्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बारामती संस्थान खालसा होईल का? त्यांच्या पक्षाचा सूपडा साफ होईल का?...

फडणवीसांनी उघड केला एंटालिया प्रकरणाचा सूत्रधार?

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात एंटालिया कांड घडले. देशातील क्रमांक एकचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटालिया निवासस्थानाबाहेर जिलेटीन स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्यात आले. याप्रकरणी सचिन वाझे,...

मोदींची करणी अतृप्त आत्मे केले उताणी!

महाराष्ट्राने दिग्गज नेते पाहिले परंतु पूर्ण बहुमताचे सरकार आणि पाच वर्ष पूर्ण केलेला मुख्यमंत्री या दोन्ही बाबींचा महाराष्ट्राच्या राजकारणात अभाव राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

शिवसेनेला उत्तर-पश्चिम मुंबईत उमेदवार सापडेना

भाजपाने उत्तर मध्य मुंबईतून प्रख्यात विधीज्ञ उज्वल निकम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. महायुतीने मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. दक्षिण...

औरंगजेब सांगा कुणाचा ?

अहद पेशावर तहद तंजावर, हिंदवी स्वराज्य... हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते. पहिले बाजीराव पेशवे यांच्या कारकीर्दीत या स्वप्नाला मूर्त रूप यायला सुरूवात झाली....

ढाल गादीची, चिंता मोदींची!

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मोदी काँग्रेसचे...

मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…

अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिराच्या निर्मितीनंतर अयोध्येच्या आसपासच्या परिसरातही जमिनीच्या किमती प्रचंड वधारल्या आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुद्धा अयोध्येलगत दहा एकर जमीन विकत...

पवार-दाऊद संबंधांची पुन्हा चर्चा

महाराष्ट्रात सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. एकूणच राज्याच्या तुलनेत बारामतीमध्ये राजकीय पारा जरा जास्तच वाढलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार...

एकनाथ शिंदे यांच्या ‘करंट’वर शिक्कामोर्तब करणारा सर्व्हे

विविध वृत्तवाहिन्यांचे सर्व्हे हा एक मोठा जुगाड असतो. सी-व्होटरच्या सर्व्हेने ही बाब आता पुरेशी स्पष्ट केलेली आहे. ताज्या सर्व्हेमध्ये महायुतीला ३० आणि मविआला १८...

आधी झालेले विसरा, म्हणजे नेमकं काय?

उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात मुस्लीम मतदारांशी संवाद साधला. लोटांगणच घातलं म्हणा. आधी झालेले विसरा, देशाचे संविधान वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊया...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा