29 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

पवारांचा गेम मोठा तर्कांना नाही तोटा; सत्य ‘कडू’ असते…

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची दोन दिवसातील विधाने ऐकली तर जी मनस्थिती निर्माण होते, त्याला मराठीत बुचकळ्यात पडणे म्हणतात....

पवार साहेब, नेहरुंमुळेच मोदी पंतप्रधान…

‘जवाहरलाल नेहरुंनी देशातील विज्ञानावर लक्ष केंद्रित केले. वैज्ञानिकांना प्रोत्साहित केले, त्याचे आज चीज झाले.’ चांद्रयान-३ च्या यशानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ही प्रतिक्रिया....

उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार

शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ताजे विधान हास्यास्पद आहे. ‘भाजपासोबत पॅच-अप करू शकलो असतो, पण ते माझ्या नीतीमत्तेत बसत नव्हते’, असे भन्नाट विनोदी विधान...

देवा महाराजा, उद्या फक्त ‘विक्रम’ जल्लोष होऊ दे!

अवकाश संशोधन क्षेत्रातील उद्याचा दिवस भारताच्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने महत्वाचा. चांद्रमोहिमेचा एक महत्वाचा टप्पा आपण गाठणार आहोत. भारताने १४ जुलै रोजी प्रक्षेपित केलेले...

चीनच्या मुद्द्यावर राऊतांनी मालकाची री ओढली

काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर चीनच्या मुद्दयावर टीका करत असतात. एकच गोष्ट वारंवार बोलत राहिली की लोक विश्वास ठेवतात. लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून...

आठ कोटीच्या चिंधी घोटाळ्याचे धागेदोरेही कलानगरकडे बोट दाखवतायत…

‘दा विंची कोड’, ही डॅन ब्राऊन लिखित अप्रतिम रहस्यमय कादंबरी. संपूर्ण कथानकात एका रहस्याचा छडा लावण्यासाठी नायक-नायिका धावत असतात. अखेर जेव्हा रहस्य हाती लागते...

निवडणुकांची भीती नेमकी कोणाला?

सिनेट निवडणुकांना दिलेल्या स्थगितीवरून शिउबाठाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. ‘भाजपाला कोणत्याच निवडणुका नको आहेत’, असा आरोप शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

राहुल गांधी नव्या वास्तूच्या शोधात

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या नव्या वास्तूच्या शोधात आहेत. सुरत सत्र न्यायालयाने बदनामीच्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची सजा सुनावल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द...

मंत्रिपदाची ऑफर नेमकी कुणाला? शरद पवारांना की सुप्रिया सुळेंना…

ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या नेमके कुठे आहेत, याची सध्या अनेकांकडून चाचपणी होत आहे. पवार यांनी भाजपासोबत जाणार नाही, अशी भीमगर्जना केली आहे. परंतु...

मुख्यमंत्र्यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न कोणाचा?

‘आपल्याला चेकमेट करण्यासाठी वर्षभरापासून प्रय़त्न सुरू आहेत’, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केला. अजित पवार यांची सरकारमध्ये...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा