31 C
Mumbai
Friday, June 17, 2022
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणगौतम अदानींचा कंठ दाटून का आला???

गौतम अदानींचा कंठ दाटून का आला???

Related

देशात मोदी सरकार अस्तित्वात नसून अदानी आणि अंबानी यांचे सरकार आहे. मोदी तर केवळ कठपुतळी आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२० मध्ये केली होती. हे एकदाच घडलेले नाही, यात बदनामी मोहीमेत सातत्य आहे. देशाच्या पंतप्रधानांचे नाव दोन बड्या उद्योगपतींसोबत जोडून त्यांना वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मोदीविरोधकांचे दुर्दैव असे की त्यांनी निर्माण केलेलं मळभ दूर करण्याची गरज मोदींना कधीच भासत नाही. हे काम परस्पर कोणी तरी करून जाते. यावेळी ते काम शरद पवारांनी केले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,916अनुयायीअनुकरण करा
10,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा