महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता इतरही अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर अनेक परदेशातील शहरांमध्येही त्याच जल्लोषात...
अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आल्यानंतर हिंसाचार थांबलेला नाही. आता अफगाणिस्तानच्या पू्र्वेला असलेल्या नंगरहार प्रांतात तालिबान्यांच्या वाहनांना निशाणा बनवण्यात आलं आहे. जलालाबादमध्ये ही घटना घडली आहे....
भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं. सोमय्यांनी तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला...
सर्वात लांब कान असलेल्या कुत्र्यापासून ते जगातील सर्वात उंच किशोरवयीन मुलापर्यंत गिनीज वर्ल्ड रेकोर्डने नुकतेच त्यांचे नवीन रेकोर्ड ब्रेकर्सची कामगिरी समोर आणली आहे. गुरुवारी...
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यंदाच्या आयपीएल हंगामानंतर या संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. आरसीबीनेच ही घोषणा केली आहे.
बेंगळुरूच्या अधिकृत ट्विटरवरून विराटच्या या निर्णयाची...
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये अचूक भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं पण आता तो टीव्हीवर चाहत्यांची मने जिंकण्यासाठी अवतरला आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पटकाविलेल्या पदकानंतर नीरजकडे आता जाहिरातदारांच्या...
कोरोनाची तिसरी लाट आता तोंडावर आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलीच गती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला जवळपास अडीच कोटी लोकांचे लसीकरण झाले. साधारणपणे ऑस्ट्रेलियासारख्या देशाच्या लोकसंख्येएवढे हे लसीकरण एकाच दिवशी भारतात झाले. हा...
मधुमेह तज्ज्ञ आणि कोरोना ऍक्शन फोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी यांना ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दिल्ली येथे इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) तर्फे 'राष्ट्रीय शैक्षणिक...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अनेकदा त्यांच्या भाषणांमुळे चर्चेत असतात. नुकतेच गडकरी यांनी सध्याच्या प्रभावी माध्यमाबद्दल एक खुलासा केला.
यू ट्यूब संदर्भात...