31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरदेश दुनियास्वीडनचा चीनला '५G' स्पीडने झटका!

स्वीडनचा चीनला ‘५G’ स्पीडने झटका!

Google News Follow

Related

स्वीडननेही आत्मनिर्भरचेचा मार्ग स्वीकारला असून चीनवर अवलंबून न राहाता देशातच ५जी  तंत्रज्ञानात विकसित करण्याचे ठरवले आहे. स्वीडनमधील ताज्या जनमत चाचणीनंतर चीनच्या हुवाई कंपनीला दूर ठेवायचा निर्णय स्वीडन सरकारने घेतले आहे.

स्वीडनच्या ५जी तंत्रज्ञानात चीनचा सहभाग असावा का? हे जाणून घेण्यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली. या जनमत चाचणीत स्वीडिश जनतेने एकमुखाने चीनविरोधी मतदान केले. चीनमध्ये मानवाधिकार आणि लोकशाहीवादी सुधारणा होण्याची गरज आहे असे मत स्वीडनच्या नागरिकांनी व्यक्त केले. स्वीडन सरकार लवकरच ५जी लिलावाला सुरुवात करणार असून यात चिनी कंपनींना बंदी घालण्यात आली आहे. स्वीडनच्या न्यायालयाने धुवाय आणि झेडटीसी या कंपन्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

५जी लिलावात चीन वर बंदी घालणारा स्वीडन हा पहिला देश नाही. या आधी अमेरिका आणि युनायटेड किंगडमने चिनी कंपन्यांवर अशाच पद्धतीची बंदी घातली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा