कोलोरॅडोमध्ये इस्रायल समर्थक गटावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (४ जून) राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव १२ देशांमधून प्रवास बंदी घालण्याच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. त्यानुसार आता या देशांतील लोक अमेरिकेत प्रवास करू शकणार नाहीत. अमेरिकेच्या सुरक्षेचा हवाला देत ट्रम्प यांनी इतर सात देशांविरुद्ध देखील कडक कारवाई केली आहे.
‘भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही’
‘ऑपरेशन थरूर’ काँग्रेसला महागात पडणार!
म्हणून राबविले जात आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर, मिशन फितूर…
आम्ही आनंदित आहोत आमची मुले परत येत आहेत !







