काँग्रेसचे नेते शशि थरूर हे सध्या परदेश दौऱ्यावर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचवेळी भारताची भूमिकाही समर्थपणे मांडत आहेत. मात्र त्यावेळी काँग्रेसकडून त्यांनाच विरोध होतोय. सरकारचे हे ऑपरेशन थरूर येत्या काळात काँग्रेसचे तळ उद्ध्वस्त करेल
