25 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरराजकारणअंकुर राऊत, शोभा शिंपी यांनी भरले अर्ज

अंकुर राऊत, शोभा शिंपी यांनी भरले अर्ज

Google News Follow

Related

पालघर तहसीलदार येथे बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रभाग क्र.२ सिडको कॉलनी डीजे नगर भैया पाडा दत्तवाडी खोदराम बाग ह्या प्रभागातून अंकुर यशवंत राऊत व शोभा साहेबराव शिंपी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

त्यावेळी उपस्थित भाजपा प्रदेश सचिव अर्चनाताई वाणी, मंडळ अध्यक्ष जितेंद्र(पप्पू) संखे, माजी अध्यक्ष महरावीर सोळंकी, जेष्ठ नेते सुभाष पंडित, जगदीश चौधरी, चिराग पाटील, अशोक राऊत, शंकर जुळपाल,रणजित सिंग आणि कार्यकर्ते व मित्रपरिवारासह सर्व उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा