27 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरधर्म संस्कृतीमुरलीधर मोहोळ, माधवी नाईक भाजपाचे प्रदेश सरचिटणीस

मुरलीधर मोहोळ, माधवी नाईक भाजपाचे प्रदेश सरचिटणीस

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यादी केली जाहीर

Related

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक नियुक्तींची यादी भारतीय जनता पक्षाचे (महाराष्ट्र) अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी ठाण्याच्या अॅड. माधवी नाईक , रायगडचे विक्रांत पाटील, अकाेल्याचे आमदार रणधीर सावकर, संभाजीनगरचे संजय केणेकर, पुण्याचे मुरलीधर माेहाेेळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा