28.7 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण

राजकारण

संजय राऊतांचे युपीए २ चे इमले

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष व्हावेत अशी इच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक वेळा व्यक्त केली होती. यावरुन कालच काँग्रसचे...

बांग्लादेशातून आले, केरळचे मतदार झाले

सोमवारी केरळच्या मुख्य निवडणूक अधिकारी टीका राम मीना यांनी केरळच्या राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षातर्फ़े राजयोतील मतदार यादीत घोळ करण्यात आल्याचे...

कोणाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या अहवालावर कारवाई केली नाही? – आ.अतुल भातखळकर

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातही फोन टॅपिंग संबंधी गौप्य्स्फोट केला आणि महाराष्ट्रात एकाच खळबळ उडाली. यानंतर आयपीएस अधिकारी...

मुख्यमंत्र्यांनी नुसतेच धन्यवाद दिले, न्याय कधी देणार?

कांदिवलीचा रहिवासी असणारा निलेश तेलगडे याचीही पालघर येथे झालेल्या साधूंच्या मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली. निलेशच्या मृत्यनंतर उघड्यावर पडलेल्या त्यांच्या कुटुंबियांना कारूळकर प्रतिष्ठानने मदत दिली....

तर आम्ही चार पाकिस्तान बनवू- तृणमूल नेता

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष हा या निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांवर अवलंबून राहणार आहे. तृणमूलचे नेते शेख आलम यांनी...

संजय राऊत कोणाचे, शिवसेना की राष्ट्रवादी?

शिवसेनेसाठी खस्ता खाणाऱ्या आणि बंजारा समाज पक्षाच्या पाठिशी उभा करणाऱ्या संजय राठोड यांचा बचाव करण्यासाठी संजय राऊत कधीही पुढे आले नाहीत. मात्र, आता ते...

‘शंभर कोटी’ प्रकरणात शरद पवारांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब संदर्भात हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या...

मी पेस बॉलिंग करणार, मी गुगली पण टाकणार

"कॅप्टन बदलावर सोळावा गडी बोलत आहे. त्याच्या म्हणण्याला अर्थ नसतो, त्यासाठी टीममध्ये असावं लागतं." असा षटकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत एका क्रिकेट सामन्याच्या...

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते....

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. "मी आरएसएसला संघ परिवार म्हणणार नाही. कारण संघात महिलांचा आणि बुजुर्गांचा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा