28.3 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसच्या धाकाने मुख्यमंत्र्याना पडला सावरकरांचा विसर!

आज दिनांक २६ फेबुवारी म्हणजे भारताचे सुपुत्र आणि थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. पण हे थोर स्वातंत्र्यवीर आज राज्य सरकारच्या अनास्थेचे...

मोदी ज्यांच्यासमोर नतमस्तक झाले त्या १०५ वर्षीय पप्पामल आहेत तरी कोण?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी पुदूचेरी येथे गेले असता त्यांनी पप्पामल यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो स्वतः मोदींनी आपल्या सोशल मीडियावर टाकला...

बालाकोट हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त अमित शहांनी हवाई दलाचे केले कौतूक

बालाकोटवरील हवाई दलाने केलेल्या हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हवाई दलाचे कौतूक केले. या दिवशी हवाई दलाने पुलवामा हल्ल्याबद्दल दिलेल्या...

एफएटीएफची पाकिस्तानवर ‘करडी’ नजर

विविध देशांतील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असणाऱ्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला अजूनही दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याबद्दल करड्या यादीत ठेवण्यात...

महाराष्ट्रात शेतकऱ्याचे नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागणारे पत्र

एका बाजूला केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करत आहे. शेतकऱ्यांकडून अधिक हमी भावाने खरेदी करत आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र याच्या विरुद्ध चित्र असल्याचे...

शिवसेनेचे तीन मजली नमाजप्रेम

नाशिकमध्ये मुस्लिम समाजााला नमाज पढायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना नमाज पढण्यासाठी तीन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे....

सोशल मिडिया, ओटीटीला वेसण

तांडव आणि मिर्झापूर या वेब सिरिज नंतर ओटीटीच्या अनिर्बंधतेवर प्रश्न उठवण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटीसाठी नियमावली जाहिर करणार असल्याचे...

“बेकायदेशीरपणे बजेट अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रस्ताव” – देवेंद्र फडणवीस

गुरुवारी महाराष्ट्र राज्याच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थिती लावली पण सरकारच्या बेकायदेशीर प्रस्तावावरून त्यांनी या बैठकीवर बहिष्कार...

तबलिगी म्हणाले गुन्हा ‘कबुल है’

तबलिगी जमातच्या ४९ नागरिकांनी त्यांच्याविरोधात असलेले आरोप कबुल केले आहेत. लखनऊ येथील न्यायालयात त्यांनी या आरोपांची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. वर्षभरापूर्वी...

शंतनू मुळूकला जामीन नाही

टूलकिट प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या शंतनू मुळूक याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने पुढची तारिख दिली आहे. पण तोपर्यंत शंतनू मुळूक याला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा