30.4 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

राष्ट्रपतींचा ऐतिहासिक निर्णय: उज्ज्वल निकमसह ४ मान्यवर राज्यसभेत दाखल!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर चार नवीन सदस्य उज्ज्वल देवराव निकम, सी. सदानंदन मास्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि मीनाक्षी जैन यांची नियुक्ती केली आहे. गृह मंत्रालयाने...

…हा तर बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांना घातलेला लगाम

भारतातील लोकशाही व्यवस्था ही सार्वत्रिक प्रौढ मताधिकारावर आधारित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२६ नुसार, १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे....

शहरी नक्षलवादाचे कंबरडे मोडणारे जनसुरक्षा विधेयक मंजूर

महाराष्ट्र विधानसभेत गुरुवारी बहुप्रतिक्षित आणि वादग्रस्त महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४ (जन सुरक्षा विधेयक) बहुमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे...

शिक्षकांना फुटकी कवडी न देणारे त्यांच्या वेतनाबद्दल विचारत आहेत!

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून सरकारला जाब विचारल्यानंतर त्याला उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सतेज...

थरूर यांच्यावर काँग्रेसची टीका, भाजपाला साजेसे वक्तव्य केल्याचा आरोप

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एका वर्तमानपत्रात लिहिताना आणीबाणीच्या काळाचे वर्णन केले होते. त्यावरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.  काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी...

शशी थरूर यांनी आणीबाणीच्या क्रूर काळाची करून दिली आठवण

काँग्रेसचे खासदार शशि थरूर पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या विरोधात उभे राहिले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर आणीबाणीसंदर्भात टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, आणीबाणीत शिस्त...

निवृत्तीनंतर उर्वरित जीवन वेद, उपनिषद, नैसर्गिक शेतीसाठी

असे म्हटले जाते की राजकारणी कधीही निवृत्त होत नाहीत. पण आयुष्यभर राजकीय वादळे सांभाळल्यानंतर, दिग्गज नेतेही कधीकधी निवांत आयुष्याचा विचार करतात. केंद्रीय गृह मंत्री...

वन जमिनीवरील अनधिकृत धार्मिक अतिक्रमण त्वरित हटवा

राज्यात अनेक ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाची मालकी असणाऱ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याची माहिती प्रवीण दटके यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृह दिली. १. कोंदेगांव तालुका सावनेर...

“न्या. वर्मांकडे इतकी रक्कम आली कुठून..?” : उपराष्ट्रपती

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांच्याकडे इतकी रक्कम कुठून आली..? असा प्रश्न उस्थित करत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचे...

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आयपीएस अधिकाऱ्यावर उगारलेला हात ही तर सरंजामशाही

काँग्रेस पक्षाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या या राज्यात सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या काँग्रेस नेत्याने गणवेशातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेवर आणि अधिकारावर केलेला जाहीर हल्ला आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा