29.3 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

प्रियांका चतुर्वेदी होणार ‘राष्ट्रवादी’?

ठाकरे गटाच्या खासदार आणि पक्षाचा दिल्लीतील चेहरा अशी ओळख असणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी या ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून वेगळा मार्ग निवडणार असल्याच्या चर्चा राजकीय...

सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध MUDA प्रकरणात पुढील चौकशीचे आदेश

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दणका बसला असून म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) प्रकरणात चौकशी पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. खासदार-आमदार न्यायालयाने लोकायुक्त...

‘मोदी काफीर आहेत, त्यांना मत देणारेही काफिर’

जम्मू काश्मीरमध्ये आज बराच बदल झाला आहे. याआधी, पाकिस्तानधार्जिणी मते व्यक्त करणे नित्यनियमाचे होते. जम्मू काश्मीर स्वातंत्र्याच्या बाता तिथे मारल्या जात. पण नरेंद्र मोदी...

‘हिंदू देवतांमध्ये शक्ती असती तर आक्रमकांना शाप देत नष्ट केले असते!’

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव इंद्रजीत सरोज यांनी केलेल्या हिंदू देवी-देवतांवर भाष्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विधानानंतर...

“वक्फ मालमत्ता तृणमूल नेत्यांच्या, म्हणूनच बंगालमध्ये हिंसाचार”

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारावरून भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्य पोलिस काहीही करत नसून केंद्रीय...

झारखंडचे मंत्री हफीजुल हसन म्हणतात, संविधानापेक्षा शरियत उच्च

झारखंड सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि झारखंड मुक्ति मोर्चा (झामुमो) नेते हफीजुल हसन अंसारी यांनी एका वादग्रस्त वक्तव्यात 'शरीयत' हा इस्लामिक कायदा संविधानापेक्षा मोठा...

तृणमूलच्या खासदाराची “डोळे काढण्याची, हातपाय तोडण्याची” धमकी; काय आहे नेमकं प्रकरण?

वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे. अशातच आक्षेपार्ह विधाने करून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार...

… तर मुस्लिम तरुणांना पंक्चर दुरुस्तीचे काम करावे लागले नसते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हरियाणामध्ये विकासकामांची पायाभरणी करत एका विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र...

बसपातून निलंबित आकाश आनंद मायावतींच्या पायांशी

बहुजन समाज पार्टीतून (बसपा) निलंबित करण्यात आलेले, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांनी मायावतींची माफी मागितली आहे....

काँग्रेसच्या कन्हैय्याकुमारचे नरेंद्र मोदी, अमित शहा, रा.स्व. संघाविरोधात आकांडतांडव

कम्युनिस्ट पार्टीमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कन्हैय्याकुमारने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना शिव्या देण्याचा चंग बांधला आहे. पत्रकारांशी झालेल्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा