30 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

चिनाई कॉलेज सुरू करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

मुंबईतील अंधेरी येथील श्री चिनाई कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स हे नामवंत महाविद्यालय बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. हे महाविद्यालय बंद...

मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान

गुजरातचे मुख्यंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपल्या आजारी मुलाला भेटण्यासाठी सरकारचे चार्टर्ड विमान सोडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र...

सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स प्रकरणांचा शिवकुमार यांना फटका?

कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे डी. के शिवकुमार यांच्यावरील फौजदारी खटले त्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने शिवकुमार यांच्यावर तब्बल १९...

मुख्यमंत्रिपद देत असाल तर ठीक, नाही तर मी आमदारच बरा!

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले डी . के. शिवकुमार यांनी 'मुख्यमंत्रिपद देत असाल तर ठीक नाही तर मी आमदारच बरा,' असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे...

महाराष्ट्र अमेरिकेसोबत वाणीज्यिक संबंध दृढ करणार

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज, १६ मे रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. राज्यात कृषी, पायाभूत...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तिसऱ्यांदा धमकीचा फोन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी अज्ञात आरोपीने फोन...

वज्रमुठ सुटली? नाना पटोले यांचा स्बबळाचा नारा

कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेसचा भाव वधारणार अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात तसे घडताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे....

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका

शिंदे फडणवीस सरकारची मंगळवार, १६ मे रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे- फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ...

काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार

काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करत बहुमत मिळविले असले तरी आता ज्या आश्वासनांच्या आधारावर त्यांनी विजय मिळविला, ती पूर्ण करण्याची वेळ आली...

नवीन पटनाईक यांच्या मनात चाललेय काय?

पाचव्यांदा ओदिशाचे मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक यांनी नुकतीच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितिश कुमार यांची भेट घेतल्याने चर्चेला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा