31 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरराजकारण

राजकारण

आव्हाडांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती याच अनुषंगाने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर...

अश्विनीताई जगताप यांना विजयी करण्याचा मतदारांचा निश्चय!

सध्या चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप उभ्या आहेत....

बोगस लिपिक भरती.. धनंजय मुंडे यांच्या नावे मंत्रालयात घोटाळा

माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालय मुंबई येथे बोगस नोकरी प्रकरण उघड झाले आहे. मुंडे यांच्या नावाचा वापर करून लिपिक पदाच्या...

मलिक खरंच आजारी आहेत हे पटवून द्या, अन्यथा वाट पहा

'नवाब मालिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणी हवी असल्यास ते खरंच आजारी आहेत हे आधी आम्हाला पटवून द्या' असे निर्देशच मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मलिक...

सत्यजित तांबे ट्विटमधून नेमके म्हणताहेत तरी काय?

आमदार सत्यजित तांबे पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत राहिली आहे. सत्यजित तांबे यांचे...

पीएमश्री योजनेतून ८१६ शाळांचा होणार कायापालट

राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी पीएमश्री हि योजना लागू केली होती आता, हीच योजना शिंदे फडणवीस सरकारने  आपल्या राज्यात करून पहिल्या टप्प्यात ८१६...

बीबीसीच्या कर्मचाऱ्यांना फोन बंद ठेवण्याचे आदेश; आयकर खाते धडकले

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात मुंबई विभागाने आज छापे टाकले आहेत. या छाप्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास...

सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-शिंदे गटातील संघर्षावर सुनावणी

शिवसेना कुणाची, १६ अपात्र आमदारांचे काय होणार यासंदर्भातील सुनावणी आज १४ फेब्रुवारीला होत असून त्यातून नेमके काय हाती लागते याकडे राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्यांमध्येही...

पहाटेच्या शपथविधीवरचा पडदा अखेर फडणवीसांनी उघडला; शरद पवार वैतागले

२०१९ला महाविकास आघाडी सरकार होण्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगत भाजपापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार...

लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत आणि ठणठणीत ? तामिळ नेत्याच्या दाव्याने खळबळ

तब्बल तीन दशके आपल्या दहशतवादी कारवायांनी सगळ्यांना भंडावून सोडणारा श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांचा नेता आणि एलटीटीई म्हणजेच तमिळ लिबरेशन टायगर ईलमचा नेता व्ही. प्रभाकरन जिवंत...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा