26 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरराजकारण

राजकारण

नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते, मग त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली?

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीवर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटू...

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही ते शिवसैनिकांचे दैवत”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांवर...

विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली परंपरा कायम ठेवत मुख्यमंत्री एकनाथ...

तेजस्वी सूर्याने केला मोदींचा लाल चौकातील ‘तो’ फोटो शेअर

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने श्रीनगरमधील लाल चौकात कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली. लाल चौकात हजारो लोकांनी...

खासदारांच्या घरांवर मोर्चे काढण्याचा अधिकार कुणी दिला ?

दीपक केसरकरांचा ठाकरेंवर हल्लाबाेल हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला हाेता. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी...

लोकसभेत फलकबाजी; काॅंग्रेसचे चार खासदार निलंबित

नवी दिल्लीत लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. अधिवेशनात सोमवारी कामकाज सुरू असताना हातात फलकबाजी केल्या प्रकरणी सभापती ओम बिर्ला यांनी काॅंग्रेसच्या चार खासदारांना...

अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंकडे की शिंदेंकडे?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेल्याचे चित्र...

केंद्र सरकारकडून आदित्य ठाकरेंच्या कामकाजाचं होणार ऑडिट

राज्यातील सत्तारानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. युवासेनाप्रमुख आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे आता...

“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. मी द्रौपदी मुर्मू.......

“जो राष्ट्रवादी और काँग्रेस के जंजिरो में अटके है, वो खंजीर खुपसने की बात ना करे”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा